पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोग विरोधी लढ्यात भारताच्या प्रगतीचे केले कौतुक
November 03rd, 03:33 pm
क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना अतिशय महत्त्वाचे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यात देशाने मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकला.पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी आपला पॉकेट मनी दान करणाऱ्या 7 वर्षांच्या नलिनीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 26th, 02:44 pm
पीएम टीबी मुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पॉकेटमनी दान करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील उना येथील 7 वर्षीय निक्षय मित्र नलिनी सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पंतप्रधान 24 मार्च रोजी वाराणसी दौऱ्यावर
March 22nd, 04:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.पंतप्रधानांनी, 13 वर्षीय मीनाक्षी क्षत्रियने नि-क्षय मित्र म्हणून नाव नोंदवल्याबद्दल आणि तिच्या बचतीतून क्षयरुग्णांची काळजी घेतल्याबद्दल केले कौतुक
February 04th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील 13 वर्षीय मीनाक्षी क्षत्रियने नि-क्षय मित्र म्हणून स्वत:ची नावनोंदणी करून आणि तिच्या बचतीतून क्षयरूग्णांची काळजी घेऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवादादरम्यान केलेले भाषण
March 07th, 03:24 pm
मला आज देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, खूप आनंद झाला. सरकारच्या प्रयत्नांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे लोक या अभियानात सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्यापैकी काही सहकाऱ्यांना सन्मानित करण्याचे सौभाग्य सरकारला लाभले आहे. तुम्हा सर्वांना जन-औषधी दिनाच्याही मी खूप-खूप शुभेच्छा देतो.जन औषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद
March 07th, 02:07 pm
जन औषधी केंद्रांचे मालक आणि योजनेचे लाभार्थी यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशभरात 1 मार्च पासून ‘जन औषधी सप्ताह’ साजरा केला जात असून त्यामध्ये जेनेरिक औषधांचा उपयोग आणि जन औषधी परियोजनेच्या फायद्यांविषयी जागृती निर्माण केली जात आहे. या उपक्रमाचे बोधवाक्य आहे, ‘जन औषधी, जन उपयोगी’. या प्रसंगी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते.Prime Minister’s Dream of TB Free India by 2025
February 24th, 06:44 pm
Dr. Harsh Vardhan, Union Minister of Health and Family Welfare today chaired a high-level meeting with senior officials of the Union Health Ministry and other Development Partners to launch a Jan-Andolan against Tuberculosis involving Advocacy, Communication and Social Mobilization (ACSM).‘वैभव 2020” शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी यांचे भाषण
October 02nd, 06:21 pm
“आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘वैश्विक भारतीय वैज्ञानिक-म्हणजेच वैभव या आंतरराष्ट्रीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगभरातील भारतीय संशोधक आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले होते.75 व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या (UNGA) सत्र 2020 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 06:47 pm
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी भारताच्या 130 कोटींहून अधिक लोकांच्या वतीने प्रत्येक सदस्य देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो. भारताला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की, तो संयुक्त राष्ट्राच्या संस्थापक देशांपैकी एक आहे. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर भारताच्या 130 कोटी लोकांच्या भावना या जागतिक मंचावर सामायिक करायला आलो आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील पंतप्रधान मोदींचे भाषण
September 26th, 06:40 pm
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेत सुधारणा होण्याची आणि एखाद्या घटनेवर प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त केली. गेल्या 75 वर्षातील युएनच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेक दैदिप्यमान घटना दिसतील. पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणाऱ्याही अनेक घटना सांगता येतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.PM Modi's remarks at high level meeting on Universal Health Coverage
September 23rd, 09:41 pm
PM Modi addressed a high level meeting on Universal Health Coverage. PM Modi highlighted India's focus on preventive healthcare including yoga and ayurveda. The PM spoke about Ayushman Bharat Yojana and shed light on how it benefited over 4.5 million people.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीबी निर्मूलन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केलेले संबोधन
March 13th, 11:01 am
‘एंड टीबी समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण भारतामध्ये आलेले आहात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो.क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. दिल्ली क्षयरोग निर्मूलन शिखर परिषद म्हणजे क्षयरोग समूळ नष्ट होण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या रोगाच्या निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांचे जीवन सुधारण्यांशी निगडीत आहे, असे ते म्हणाले.PM's message on World Tuberculosis Day
March 24th, 03:24 pm
In a facebook post on World Tuberculosis Day, Prime Minister Narendra Modi said that correct and complete treatment of the disease was essential in order to cure it. The PM also shared an amp-audio clip from his 'Mann Ki Baat' episode in March 2016.PM's interaction through PRAGATI
May 25th, 06:04 pm
PM Modi's Mann Ki Baat: Tourism, farmers, under 17 FIFA world cup and more
March 27th, 11:30 am