Green Hydrogen Fuel Cell Bus is a part of our efforts to boost sustainability, contribute to a greener future: PM
October 21st, 08:08 pm
Expressing delight on Bhutanese PM Tshering Tobgay’s ride on Green Hydrogen Fuel Cell Bus, the Prime Minister Shri Narendra Modi today remarked that Green Hydrogen Fuel Cell Bus was part of India’s efforts to boost sustainability and contribute to a greener future for the coming generations.भूतान हा भारताचा खास मित्र असून आपले सहकार्य येत्या काळात निरंतर वृध्दिंगत होत राहील : पंतप्रधान नरेंद्र मोदी
October 21st, 07:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेतली आणि भूतान हा भारताचा खास मित्र असल्याचे नमूद केले.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट
June 08th, 12:24 pm
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन
March 23rd, 08:58 am
भारत सरकारच्या सहाय्याने, भूतानची राजधानी थिम्पू येथे उभारण्यात आलेल्या 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी केले.पंतप्रधान भूतानमध्ये दाखल
March 22nd, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.पंतप्रधानांचा भूतान दौरा (21 - 22 मार्च 2024)
March 22nd, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पी. डी. पी. यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
January 09th, 10:22 pm
भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.PM Tshering Tobgay of Bhutan meets PM Modi
July 06th, 01:10 pm
PM Tshering Tobgay of Bhutan today met Prime Minister Narendra Modi in New Delhi. They discussed enhancing the special friendship between India and Bhutan.ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 03rd, 02:10 pm
आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.अंतराळांत सहकार्य !
May 05th, 11:00 pm
5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले.दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल दक्षिण आशियातल्या नेत्यांनी भारताची पाठ थोपटली
May 05th, 06:59 pm
दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल दक्षिण आशियातल्या नेत्यांनी भारताची पाठ थोपटली आणि ‘सबका साथ सबका विकास’ ह्या संकल्पनेप्रती भारताच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.दक्षिण आशिया उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर दक्षिण आशियाई देशांच्या प्रमुखांबरोबर व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले समारोपाचे भाषण
May 05th, 06:38 pm
PM Narendra Modi congratulated the South Asian leaders on successful launch of South Asia Satellite. The PM said, Sabka Sath, Sabka Vikas can be the guiding light for action and cooperation in South Asia.अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल: दक्षिण आशिया उपग्रहाच्या उड्डाणाच्या वेळी पंतप्रधान
May 05th, 04:02 pm
दक्षिण आशिया उपग्रहाचे उड्डाण ऐतिहासिक असल्याचे सांगून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल. ह्या उपग्रहामुळे दुर्गम प्रदेशांत प्रभावी संपर्क, चांगले प्रशासन, सुधारित बँकिंग सेवा आणि चांगले शिक्षण पुरविण्यास मदत होईल असं ते म्हणाले. दक्षिण आशियातल्या देशांच्या नेत्यांना धन्यवाद देऊन पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्र येणे हे आमच्या लोकांच्या गरजा सर्वांच्या समोर मांडण्याचा आमचा दृढ निश्चय दर्शविते.”PM Modi meets Prime Minister of Bhutan in Goa
October 16th, 11:49 am
PM Narendra Modi today met Prime Minister of Bhutan, Tshering Tobgay in Goa. The leaders discussed several avenues of cooperation between both countries.PM’s engagements in New York City – September 25th, 2015
September 25th, 11:27 pm