पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना वाहिली आदरांजली
October 30th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पासुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांना त्यांच्या गुरू पूजेनिमित्तानेआदरांजली वाहिली.आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 29th, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.”श्री कार्तिक उराव हे एक महान नेते आहेत ज्यांनी आदिवासी समाजाचे हक्क आणि स्वाभिमानासाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले; तसेच आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुखपत्र म्हणून भूमिका बजावली,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले आहेभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 15th, 10:21 am
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री रामराव बापू महाराज यांना वाहिली आदरांजली
October 05th, 02:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. संत रामराव बापूंनी नेहमीच मानवी दु:ख दूर करून करुणामयी समाज घडवण्याचं काम केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 04th, 09:28 am
स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पंचाण्णव्याव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा करणार शुभारंभ
October 04th, 05:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते वाशिमकडे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
October 02nd, 09:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
September 25th, 09:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मोदी म्हणाले.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना वाहिली आदरांजली.
August 29th, 10:25 am
प्रत्येक तरुण भारतीय खेळ खेळण्याची आणि या क्षेत्रात चमकण्याची आकांक्षा पूर्ण करू शकेल अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांवर क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा देखील पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 22nd, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 21st, 10:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते असे मोदी यांनी नमूद केले.PM Modi pays tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland
August 21st, 10:27 pm
PM Modi paid tributes to Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland. Shri Modi said that the Jam Saheb of Nawanagar Memorial in Warsaw, Poland highlights the humanitarian contribution of Jam Saheb Digvijaysinhji Ranjitsinhji Jadeja, who ensured shelter as well as care to Polish children left homeless due to the Second World War.देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
August 20th, 09:04 am
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
August 19th, 02:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर या महान व्यक्तीमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्रिपुराच्या विकासात महाराजांनी बजावलेल्या अविस्मरणीय भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. त्रिपुराच्या प्रगतीचे महाराजांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही श्री मोदींनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अरविंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
August 15th, 11:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि आध्यात्मिक नेते श्री अरविंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त समाजमाध्यम एक्स वर एका पोस्टद्वारे आदरांजली वाहिली.महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
July 23rd, 09:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
June 28th, 12:02 pm
माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.श्री नादप्रभू केम्पेगौडा यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
June 27th, 04:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नादप्रभू केम्पेगौडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. आर्थिक कल्याणाला चालना, कृषी, सिंचन आणि इतर अनेक क्षेत्रात श्री नादप्रभू केम्पेगौडा अग्रणी होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
June 23rd, 10:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे झळाळते व्यक्तिमत्व भावी पिढ्यांना सतत प्ररणा देत राहील.माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 29th, 10:09 am
माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.