बिहारमधील जमुई येथील आदिवासी हाटला पंतप्रधानांनी दिली भेट

November 15th, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जमुई येथील आदिवासी हाट म्हणजे आदिवासी समुदायाच्या विक्री आणि कला प्रदर्शनाला आज भेट दिली.आपल्या देशभरातील आदिवासी समुदायाच्या परंपरा, त्यांची अप्रतिम कला आणि कौशल्य यांचा अप्रतिम संगम पहावयास मिळाला,असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.