विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत, पारंपारिक कला कौशल्याचे काम करणाऱ्यांसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा करणार प्रारंभ
September 15th, 12:36 pm
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे “पीएम विश्वकर्मा” या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत.एमएसएमई क्षेत्राची व्याप्ती वाढवणारे उपक्रम आणिऐतिहासिक पाठबळ देणाऱ्या सरकारच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेलं भाषण
November 02nd, 05:51 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, अरुण जेटलीजी, गिरीराज सिंह जी, शिवप्रताप शुक्ल जी, पोन राधाकृष्णन जी, इतर सहकारी, बँकिग क्षेत्रातले, वित्तीय संस्था, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातले उपस्थित सर्व मान्यवर आणि देशभरात हा कार्यक्रम बघत असलेले, माझे लघुउद्योजक तसेच, बंधू आणि भगिनीनो,पंतप्रधानांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रासाठी 12 निर्णयांचा शुभारंभ
November 02nd, 05:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक एमएसएमई कर्ज मंजुरीच्या पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्र विकासासाठी 12 निर्णय घोषित करून शुभारंभ केला. ज्यामुळे भारतभर या क्षेत्राची वृद्धी, विस्तार आणि सुविधा देण्याला मदत मिळणार आहे.Varanasi soon be the gateway to the east, says PM Modi
September 18th, 12:31 pm
PM Narendra Modi laid foundation stone as well as inaugurated various development projects in Varanasi. Addressing a public meeting, PM Modi stated that in the last four years, Varanasi witnessed unparalled progress. The PM spoke at length about the initiatives being launched and said the steps would further enhance the lives of people in Kashi. He urged the people to join the movement in creating a New Kashi and a New India.पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत प्रमुख विकासप्रकल्पांचे उद्घाटन
September 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात एका जनसभेत अनेक महत्वपूर्ण विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली.आझमगढ येथे पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या पायाभरणी समारंभाला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन
July 14th, 04:14 pm
उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक जी, मुख्यमंत्री, यशस्वी, तेजस्वी, परिश्रमी, श्री योगी आदित्यनाथ जी, सदैव हसत राहणे हा ज्यांचा स्वभाव आहे, असे माझे सहकारी उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या जी, औद्योगिक विकास मंत्री श्री सतीश महाना जी, राज्य सरकारमधील मंत्री बंधु दारा सिंह जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री महेंद्र नाथ पांडेय जी, संसदेतील आमच्या सहकारी भगिनी नीलम सोनकर जी, आमदार बंधु श्री अरुण जी आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो,आझमगडमध्ये पूर्वांचल द्रुतगतीमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
July 14th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधल्या आझमगड येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे आज भूमीपूजन केले.वाराणसीमध्ये 22-12-2016 रोजी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 22nd, 12:34 pm
PM Narendra Modi laid foundation stone of the ESIC Super Speciality Hospital in Varanasi. He also inaugurated the new Trade Facilitation Centre and Crafts Museum. Speaking at the event, the PM said that land of Kashi is of spiritual importance and has tremendous tourism potential. He also urged that sports must be made an essential part of our lives.