
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट
March 01st, 02:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची भेट घेतली.
NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.
NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे भारतासाठी विशेष व्यापार दूत टोनी ॲबॉट यांच्यात बैठक
August 05th, 06:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांची भेट घेतली. ते 2-6 ऑगस्ट 2021 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे विशेष व्यापार दूत म्हणून आले आहेत.पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांची भेट
November 20th, 09:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांची भेट घेतली.PM speaks to Australian PM Malcolm Turnbull
September 17th, 03:10 pm
Text of Prime Minister's speech at the reception hosted by the Prime Minister of Australia
November 18th, 04:32 pm
Text of Prime Minister's speech at the reception hosted by the Prime Minister of AustraliaPM Modi's unique gift to Australian PM: Commemorative photo collage dedicated to the memory of Mr John Lang
November 18th, 04:28 am
PM Modi's unique gift to Australian PM: Commemorative photo collage dedicated to the memory of Mr John LangPrime Minister Narendra Modi's telephone call with Prime Minister Tony Abbott of Australia
November 07th, 01:07 pm
Prime Minister Narendra Modi's telephone call with Prime Minister Tony Abbott of Australia