Aim of NDA is to build a developed Andhra Pradesh for developed India: PM Modi in Palnadu
March 17th, 05:30 pm
Ahead of the Lok Sabha election 2024, PM Modi addressed an emphatic NDA rally in Andhra Pradesh’s Palnadu today. Soon after the election dates were announced, he commenced his campaign, stating, The bugle for the Lok Sabha election has just been blown across the nation, and today I am among everyone in Andhra Pradesh. The PM said, “This time, the election result is set to be announced on June 4th. Now, the nation is saying - '4 June Ko 400 Paar’, ' For a developed India... 400 Paar. For a developed Andhra Pradesh... 400 Paar.PM Modi campaigns in Andhra Pradesh’s Palnadu
March 17th, 05:00 pm
Ahead of the Lok Sabha election 2024, PM Modi addressed an emphatic NDA rally in Andhra Pradesh’s Palnadu today. Soon after the election dates were announced, he commenced his campaign, stating, The bugle for the Lok Sabha election has just been blown across the nation, and today I am among everyone in Andhra Pradesh. The PM said, “This time, the election result is set to be announced on June 4th. Now, the nation is saying - '4 June Ko 400 Paar’, ' For a developed India... 400 Paar. For a developed Andhra Pradesh... 400 Paar.पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.अजमेर आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 12th, 11:01 am
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्राजी, राजस्थानचे मुख्यमंत्री माझे मित्र अशोक गेहलोतजी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, राजस्थान सरकारचे मंत्री, विरोधी पक्षातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील नेते व मंचावर उपस्थित सर्व खासदार, आमदार, इतर मान्यवर आणि राजस्थानातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,राजस्थानमधील जयपूर आणि दिल्ली कॅंट या स्थानकादरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
April 12th, 11:00 am
मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधानांनी वीरभूमी राजस्थानचे राज्याला पहिली वंदे भारत रेल्वेगाडी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.वंदे भारतमुळे जयपूर दिल्ली या स्थानका दरम्यानचा प्रवास सुलभ होईल,त्यासोबतच तीर्थराज पुष्कर आणि अजमेर शरीफ सारख्या श्रद्धास्थानांपर्यंत सुलभ पोहोचण्यास ती साहाय्यभूत ठरणारी असल्याने राजस्थानच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल.सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विशेषत: आध्यात्मिक पर्यटनाला फायदा होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल: पंतप्रधान
April 07th, 11:10 am
वंदे भारत एक्सप्रेस हा अभिमान, आरामदायक आणि संपर्क व्यवस्थेचा समानार्थी शब्द आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.पंतप्रधान 8 आणि 9 एप्रिल रोजी तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकला भेट देणार
April 05th, 07:19 pm
पंतप्रधान 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:45 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 12:15 च्या सुमारास, पंतप्रधान हैदराबाद येथील परेड ग्राउंडवर एका सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहतील, यावेळी ते हैदराबादच्या एम्स बीबीनगरची पायाभरणी करतील. पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची देखील ते पायाभरणी करतील आणि रेल्वेशी संबंधित इतर विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.PM offers prayers at Balaji Temple in Tirupati, Andhra Pradesh
June 09th, 08:11 pm
PM Narendra Modi offered prayers at the iconic Balaji Temple in Tirupati, Andhra Pradesh.PM Narendra Modi offers prayers at Sri Venkateswara Swamy Temple, in Tirupati
January 03rd, 04:23 pm
PM Narendra Modi today offered prayers at Sri Venkateswara Swamy Temple, in Tirupati.तिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 03rd, 12:50 pm
Addressing the 104th Indian Science Congress, Prime Minister Modi said that our best science and technology institutions should further strengthen their basic research in line with leading global standards. He also said that by 2030 India will be among the top three countries in science and technology and will be among the most attractive destinations for the best talent in the world. “Science must meet the rising aspirations of our people”, the PM added.PM's remarks after visiting Tirumala temple at Tirupati
October 22nd, 07:16 pm