श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री तिलक मारापना यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री तिलक मारापना यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली

September 09th, 07:01 pm

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री श्री. तिलक मारापना यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-श्रीलंका संबंध वाढविण्यावर चर्चा करण्यात आली.