Thanks to collective efforts, India's Tiger population has been increasing over time: PM Modi
December 03rd, 07:10 pm
Lauding the collective efforts of conservation of tigers, the Prime Minister Shri Narendra Modi today remarked that India's Tiger population has been increasing over time. He said that addition of 57th tiger reserve in India was in line with our centuries old ethos of caring for nature.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
February 25th, 11:00 am
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.Chhattisgarh is going to be Congress-free soon: PM Modi in Mungeli
November 13th, 12:00 pm
Ahead of the Assembly Election, PM Modi addressed an emphatic rally in Mungeli, Chhattisgarh. He said, “It is clear in the 1st phase of polling that Chhattisgarh is going to be Congress-free soon.” He added that he is thankful to the youth and the women of the state who voted in favor of the state’s development. PM Modi stated, “Victory for BJP in Chhattisgarh means rapid development, fulfilling dreams of youth, empowerment of women, and an end to rampant corruption.”PM Modi addresses emphatic election rallies in Mungeli and Mahasamund, Chhattisgarh
November 13th, 11:20 am
Ahead of the Assembly Election, PM Modi addressed two massive public meetings in Mungeli and Mahasamund, Chhattisgarh. He said, “It is clear in the 1st phase of polling that Chhattisgarh is going to be Congress-free soon.” He added that he is thankful to the youth and the women of the state who voted in favor of the state’s development. PM Modi stated, “Victory for BJP in Chhattisgarh means rapid development, fulfilling dreams of youth, empowerment of women, and an end to rampant corruption.”टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन
October 09th, 12:00 pm
टांझानियाच्या राष्ट्र प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मात्र त्या भारत आणि भारतातील लोकांबरोबर दीर्घकाळापासून जोडल्या गेलेल्या आहेत.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 23rd, 03:30 pm
पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.पंतप्रधानांचे जी20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता मंत्रीस्तरीय बैठकीतील भाषण
July 28th, 09:01 am
मी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या थिरुकुरलचा संदर्भ देऊन सुरुवात करतो. महान संत थिरुवल्लुवर म्हणतात, नेडुंकडलुम तन्नीर मै कुंडृम तडिन्तेडिली तान नल्गा तागि विडिन” याचा अर्थ, जर ढगाने सागराकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने परत दिले नाही तर महासागरही सुकून जातील.” भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे शिकण्याचे नियमित स्त्रोत आहेत. हे अनेक धर्मग्रंथांमध्ये तसेच मौखिक परंपरांमध्ये आढळतात. आपण शिकलो आहोत, पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ:, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:। नादन्ति सस्यं खलु वारिवाहा:, परोपकाराय सतां विभूतय:।।पंतप्रधानांनी जी20 पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या चेन्नई येथील बैठकीला केले संबोधित
July 28th, 09:00 am
निसर्ग आणि त्याचे मार्ग हा या भारतात शिक्षणाचे नियमित स्रोत राहिला आहेत. यावर बोलताना पंतप्रधानांनी एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख केला आणि स्पष्ट केले की नद्या आपले पाणी पीत नाहीत की वृक्ष स्वतः आपली फळे खात नाहीत आणि आपल्या पाण्यावर पिकलेले धान्य ढगही खात नाहीत. निसर्ग आपल्याला देतो आपणही निसर्गाचे देणे दिले पाहिजे यावर मोदी यांनी भर दिला. माता धरतीचे संरक्षण आणि काळजी घेणे ही आपली मुलभूत जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी घेणे फार काळापासून दुर्लक्षित राहिल्याने आज हवामानाबद्दल कृती करण्याची वेळ आली आहे. भारताच्या पारंपारीक ज्ञानानुसार हवामानाबद्दलची कृती ही अंत्योदयाला म्हणजे समाजातील सर्वात दुर्लक्षित व्यक्तीच्या विकासाला अनुसरुन असावी, असे मोदी म्हणाले. जगात दक्षिणेकडील देशांवर हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांचा विशेष परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रे पर्यावरण आणि हवामानबदल मसूदा आणि 'पॅरिस करार' याअंतर्गत वचनबद्धतेवर कृती वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. कारण ते दक्षिणेकडील जगाला अनुकूलप्रकारे विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात.टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
June 01st, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. मोदी यांनी TOI समुहाच्या व्याघ्र गीताची ध्वनीचित्रफीतही सामायिक केली आहे.पंतप्रधानांनी बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील क्षणचित्रे केली सामायिक
April 09th, 10:31 pm
पंतप्रधानांनी बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या आपल्या भेटीतील महत्वपूर्ण क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधानांनी सर्व वन अधिकारी,वन रक्षक, व्याघ्र प्रकल्पातील आघाडीचे कर्मचारी आणि व्याघ्र संवर्धनावर काम करणाऱ्या सर्वांच्या मेहनतीला दाद दिली आहे.व्याघ्रगणनेतल्या वाघांच्या उत्साहवर्धक संख्येबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आशावाद
April 09th, 10:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्रगणनेत वाघाच्या उत्साहवर्धक संख्येबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.Highlights of PM Modi’s Southern Sojourn to Telangana, Tamil Nadu and Karnataka
April 09th, 05:53 pm
PM Modi’s Southern Sojourn encompassed an action-packed tour of the three states of Telangana, Tamil Nadu, and Karnataka. He inaugurated and laid foundation stones for various projects across sectors of infrastructure, tourism, and health among others totalling about Rs. 19,000 crores. A special highlight of this trip is PM’s visit to the Bandipur and Mudumalai wildlife sanctuaries to commemorate the 50th anniversary of “Project Tiger”.मैसुरू इथल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
April 09th, 01:00 pm
केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री भूपेंद्र यादव जी, श्री अश्विनी कुमार चौबे जी, इतर देशांमधून आलेले मंत्रीगण, राज्यांचे मंत्री, इतर प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधानांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे ‘प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्षपूर्ती’निमित्त आयोजित कार्यक्रमाचे केले उद्घाटन
April 09th, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर विद्यापीठात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या 50 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) म्हणजेच, मार्जार कुळातील मोठ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य या मोहिमेचा देखील प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विविध साहित्य प्रकाशित केले. ‘अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कॉन्झर्वेशन’ हे पुस्तक तसेच व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या पाचव्या फेरीचा सारांश अहवाल आणि अखिल भारतीय व्याघ्र अंदाज (पाचवी फेरी)चा सारांश अहवाल प्रसिद्ध केला. यासोबतच त्यांनी भारतातील वाघांची संख्या घोषित केली. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एक विशेष नाणेही जारी केले.आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र संरक्षणासाठी कार्य करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक
July 29th, 02:41 pm
“आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त, व्याघ्र संरक्षणासाठी सक्रीय असणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. भारतात 75,000 चौरस फुटांपेक्षा अधिक भूक्षेत्रावर 52 व्याघ्र प्रकल्प वसलेले आहेत, ही बाब निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. व्याघ्र संरक्षणात स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत.”जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा
July 29th, 10:37 am
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
December 27th, 11:30 am
देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
December 22nd, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील बिबट्यांची संख्या वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि प्राणी संवर्धनाच्या दिशेने काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन करतांना पंतप्रधानांचे संबोधन
August 29th, 12:31 pm
देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, इतर अतिथी, विद्यार्थी मित्र आणि देशाच्या विविध भागातून या आभासी कार्यक्रमात उपस्थित माझ्या प्रिय बंधू- भगिनींनो,