भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
July 09th, 09:54 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दिलेल्या निमंत्रणावरून 8-9 जुलै 2024 रोजी रशियन महासंघाला अधिकृत भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
July 09th, 08:12 pm
भारत-रशिया संबंध बळकट करण्यासाठीच्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेमलिनमधील सेंट अँड्र्यू हॉलमध्ये एका विशेष समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल प्रदान केला. 2019 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
May 22nd, 12:14 pm
अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात.