द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI’s) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
February 16th, 06:33 pm
एकविसाव्या जागतिक शाश्वत विकास परिषदेमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे.माझ्या 20 वर्षांच्या कार्यकाळात, प्रथम गुजरातमध्ये आणि आता राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण आणि शाश्वत विकास हे माझ्यासाठी मुख्य केंद्रीत क्षेत्र आहेत.टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
February 16th, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (TERI) जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत व्हिडीओ संदेशाद्वारे उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. डोमिनिकन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना जे मोहम्मद, आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यावेळी उपस्थित होते.जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 चे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
February 15th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 चे उद्घाटन करणार आहेत. ऊर्जा आणि संसाधने संस्थेचे (टेरी) जागतिक शाश्वत विकास परिषद हे महत्त्वाकांक्षी व्यासपीठ आहे. शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील जागतिक नेते आणि विचारवंत यानिमित्त व्यासपीठावर येणार आहेत.