थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद
October 30th, 09:39 pm
थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी आज, बँकॉकमध्ये लिटील इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहुरत येथे अमेझींग थायलंड दिवाळी उत्सव 2024 चे उद्घाटन केले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उत्सवासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधान म्हणाले.India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.पंतप्रधानांची थायलंडच्या पंतप्रधानांसोबत भेट
October 11th, 12:41 pm
पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान श्रीमती पेटोंगटार्न शिनावात्रा यांची, आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएंटियान येथे भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायतोंगटार्न शिनावात्रा यांचे थायलंडच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन
August 18th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायतोंगटार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नागरी, सांस्कृतिक आणि नागरिकांचे परस्पर संबंध या मजबूत पायावर उभारलेले भारत आणि थायलंड यांच्यामधील द्विपक्षीय बंध भावी काळात अधिक दृढ होतील, अशी खात्री मोदी यांनी व्यक्त केली आहे.थायलंडच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
June 06th, 02:38 pm
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांनी 06 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचा संवाद साधला. थायलंडच्या पंतप्रधानांनी भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.भगवान बुद्धांच्या आदर्शांचा पंतप्रधानांनी केला गुणगौरव
March 05th, 09:47 am
बँकॉक येथे 23 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या कालावधीत थायलंडमधील लाखो भाविकांनी भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य अर्हंत सारीपुत्तं आणि अर्हंत महा मोगल्लान यांच्या पवित्र अवशेषांना नमन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान बुद्धांच्या आदर्शांचा गुणगौरव केला.श्रेथा थाविसिन यांची थायलंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
August 23rd, 07:53 am
श्रेथा थाविसिन यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठीची आर्थिक रचना (IPEF)
May 23rd, 02:19 pm
हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.उत्तरप्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
October 20th, 10:33 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन
October 20th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Gen (ret) Prayut Chan-o-cha, Prime Minister of Thailand
May 01st, 11:46 pm
PM Modi had a telephone conversation with Prayut Chan-o-cha, Prime Minister of Thailand. They shared information on the steps being taken in their respective countries to deal with the Covid-19 pandemic.Meeting of Prime Minister with Prime Minister of Vietnam
November 04th, 08:02 pm
PM Narendra Modi met H.E. Mr Nguyen Xuan Phuc, Prime Minister of Socialist Republic of Vietnam on the sidelines of India-ASEAN and East Asia Summit 2019 at Bangkok on 04 November 2019.Meeting of Prime Minister with Prime Minister of Australia
November 04th, 07:59 pm
PM Narendra Modi met H.E. Mr Scott Morrison, Prime Minister of Australia on the sidelines of India-ASEAN and East Asia Summit 2019 at Bangkok on 04 November 2019.Prime Minister to participate in East Asia and RCEP Summit in Bangkok
November 04th, 11:54 am
Prime Minister Narendra Modi will participate in the East Asia and RCEP summits in Bangkok today. Besides he will also hold meetings with Japan Prime Minister Shinzō Abe, Vietnam PM Nguyen Xuan Phuc and Australian PM Scott Morrison in Bangkok, before he returns to Delhi tonight.पंतप्रधान मोदी यांची जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी भेट
November 04th, 11:43 am
बँकॉकमध्ये आज होणाऱ्या पूर्व आशिया शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी भारत- जपान परस्पर संवाद आणि याच वर्षी होऊ घातलेल्या वार्षिक शिखर बैठकीसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आलीPM Modi's meetings on the sidelines of ASEAN Summit in Thailand
November 04th, 11:38 am
On the sidelines of the ongoing ASEAN Summit in Thailand, PM Modi held bilateral meetings with world leaders.Prime Minister meeting with State Counsellor of Myanmar
November 03rd, 06:44 pm
Prime Minister Shri Narendra Modi met State Counsellor Aung San Suu Kyi of Myanmar on the margins of the ASEAN-India Summit on November 03, 2019.Prime Minister meeting with President of Indonesia
November 03rd, 06:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi met the President of Republic of Indonesia H.E. Joko Widodo in Bangkok on 3 November 2019 on the sidelines of ASEAN/EAS related meetings.Prime Minister’s meeting with the Prime Minister of Thailand
November 03rd, 06:07 pm
Prime Minister Shri Narendra Modi met Prime Minister of Thailand Gen(ret.) Prayut Chan-o-Cha on 3rd November 2019 on the sidelines of 35th ASEAN Summit, 14th East Asia Summit(EAS) and 16th India-ASEAN Summit.