पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजू विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे केले स्वागत

September 24th, 11:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजू विमानतळावर नव्याने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचे स्वागत केले आहे, केंद्रीय मंत्री, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते आज या सेवासुविधांचे उदघाटन झाले.