अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’- भारतीय समुदायातील कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण
September 22nd, 11:59 pm
खूप खूप आभार. हाउडी माझ्या मित्रांनो. हे जे दृश्य आहे, हे जे वातावरण आहे ते अनाकलनीय आहे आणि जेव्हा टेक्सासचा विषय निघतो तेव्हा सर्व गोष्टी भव्य, विशाल असणार हे तर अगदी स्वाभाविक आहे. आज टेक्सास चा उत्साह येथे देखील ओसंडून वाहत आहे. या अपार जनसमुहाची उपस्थिती केवळ आकड्या पर्यंत मर्यादित नाही. आपण आज येथे एक नवीन इतिहास निर्माण होताना बघत आहोत आणि एक नवीन ताळमेळ सुद्धा.PM Modi addresses community reception in Houston
September 22nd, 11:58 pm
Addressing a community reception in Houston, PM Modi thanked the Indian community in the city for having set the stage for a glorious future as far as India-India-USA ties are concerned. The PM also made a special request to the Indian community. He urged them to encourage at least five non-Indian families to visit India.ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला भारतीय समुदायाशी हृद्य संवाद
September 22nd, 11:58 pm
अमेरिकेतील टेक्सास मधल्या ह्यूस्टन येथील स्टेडियम मध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त भारतीयांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले होते.ह्युस्टन, टेक्सास येथे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दिला परिचय
September 22nd, 11:00 pm
आज सकाळी आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे जिला कोणत्याही परीचयाची आवशक्यता नाही. त्यांचे नाव माहित नाही असे या जगात कोणी नाही.टेक्सासच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 29th, 10:57 am
भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेतल्या टेक्सास राज्याचे राज्यपाल ग्रेग ॲबॉट यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Social Media Corner 23rd June 2016
June 23rd, 06:06 pm