Delhi-Dehradun Vande Bharat Express will ensure ‘Ease of Travel’ as well as greater comfort for the citizens: PM Modi
May 25th, 11:30 am
PM Modi flagged off the inaugural run of Vande Bharat Express from Dehradun to Delhi via video conferencing. He also dedicated to the nation, newly electrified rail sections and declared Uttarakhand a 100% electric traction state. He informed that the travel time between the two cities will be further reduced and the onboard facilities will make for a pleasant travel experience.पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले.त्रिशूरमधील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 25th, 09:21 pm
केरळ आणि त्रिशूर मधील माझ्या सर्व बंधू भगिनींना त्रिशूरपूरम् पर्वाच्या खूप-खूप शुभेच्छा. त्रिशूर ही केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जिथे संस्कृती असते, तिथे परंपराही असते, तिथे कलाही असतात. तिथे अध्यात्मही असते तसेच तत्वदर्शनही असते. तिथे सण उत्सवही असतात तसेच हर्षोल्लासही असतो. मला आनंद आहे की त्रिशूर हा वारसा आणि ओळख जिवंत ठेवत आहे. श्री सीताराम स्वामी मंदिर, गेल्या अनेक वर्षांपासून या दिशेने एक ऊर्जा केंद्र म्हणून काम करत आहे. मला सांगण्यात आले आहे की तुम्ही सर्वांनी हे मंदिर आता आणखी दिव्य आणि भव्य केले आहे. या प्रसंगी सुवर्णजडीत गर्भगृह भगवान श्रीसीताराम, भगवान अयप्पा आणि भगवान शिव यांना समर्पित केले जात आहे.पंतप्रधानांनी केरळमधील थ्रिसुर येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमाला संबोधित केले
April 25th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून थ्रिसुर येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमाला संबोधित केले. थ्रिसुर पूरम उत्सवाच्या पवित्र पर्वावर त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातला भेट देणार
June 16th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 जूनला सकाळी सव्वा नऊ च्या सुमाराला पंतप्रधान, पावागडच्या टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री कलिका माता मंदिराचे लोकार्पण करतीत आणि देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेअकरा वाजता ते ‘विरासत वन’ ला भेट देतील. त्यानंतर, साधारण साडेबाराच्या सुमाराला ते वडोदरा इथे गुजरात गौरव दिन या कार्यक्रमात सहभागी होतील. इथे त्यांच्या हस्ते, 21000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, तसेच काही प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील.गुजरातमधील जुनागढ येथे उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
April 10th, 01:01 pm
गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि कणखर मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम रूपाला, राज्य सरकारमधील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी , अन्य सर्व आमदार गण, पंचायती, नगरपालिकांमधील निर्वाचित सर्व लोक प्रतिनिधी , उमा धाम घाटिलाचे अध्यक्ष वालजीभाई फलदु, अन्य पदाधिकारी आणि देशभरातून आलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माता आणि भगिनी - यांना मी आज माता उमियाच्या 14 व्या पाटोत्सव निमित्त विशेष वंदन करतो. तुम्हा सर्वांना या शुभ प्रसंगी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.रामनवमी निमित्त जुनागढच्या गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 10th, 01:00 pm
रामनवमीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागढमधील गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उपस्थित होते.जुनागडमधील गठिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनानिमित्त राम नवमीला होणाऱ्या सोहोळ्याला पंतप्रधान संबोधित करणार
April 09th, 04:33 pm
राम नवमीनिमित्त उद्या 10 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जुनागड येथील गठिला परिसरात होणाऱ्या उमिया माता मंदिराच्या 14व्या स्थापना दिन सोहोळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 23rd, 06:05 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,शहीद दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथील विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन
March 23rd, 06:00 pm
शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
September 01st, 04:31 pm
हरे कृष्ण ! आजच्या या पुण्य प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित असलेले देशाचे संस्कृती मंत्री श्री जी किशन रेड्डी, इस्कॉन ब्यूरोचे अध्यक्ष श्री गोपाल कृष्ण गोस्वामी जी आणि जगभरातल्या विविध देशांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी आणि कृष्णभक्त!श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपादजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष नाण्याचे अनावरण
September 01st, 04:30 pm
श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक विभाग, पर्यटन आणि ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान 1 सप्टेंबर रोजी एक विशेष स्मृती नाणे जारी करणार
August 31st, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 05th, 01:01 pm
आज आपल्या सर्वांशी संवाद साधून खूप समाधान वाटले.समाधान याचे की दिल्लीहून धान्याचा जो एकेक दाणा पाठवला होता, तो प्रत्येक लाभार्थ्याच्या ताटात पोचतो आहे. समाधान याचेही, की आधीच्या सरकारांच्या काळात, उत्तरप्रदेशात गरिबांच्या अन्नाची जी लूट होत होती, त्यासाठी आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. उत्तरप्रदेशात आता ज्या प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलबजावणी केली जात आहे, ती नव्या उत्तरप्रदेशाची ओळख आणखी भक्कम करत आहे. मला तुमच्याशी बोलतांना खूप आनंदही होत होता. ज्या हिमतीने आपण सगळे बोलत होतात, ज्या विश्वासाने बोलत होता, त्यामुळे फार चांगले वाटले. तसेच, आपल्या प्रत्येक शब्दातून सच्चेपणा जाणवत होता. त्यामुळेही मला खूप समाधान मिळाले. आपल्या सर्वांसाठी काम करण्याचा माझा उत्साह आज आणखी दुणावला आहे. चला, आपण अशा गप्पा कितीही वेळ मारू शकतो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.पंतप्रधानांचा उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद
August 05th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.युनेस्कोने काकटीय रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
July 25th, 07:03 pm
युनेस्कोने काकटीय रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकांनी या विलक्षण मंदिर परिसराला भेट देऊन त्याच्या महानतेचा अनुभव घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.PM Modi campaigns in Kerala’s Pathanamthitta and Thiruvananthapuram
April 02nd, 01:45 pm
Ahead of Kerala assembly polls, PM Modi addressed rallies in Pathanamthitta and Thiruvananthapuram. He said, “The LDF first tried to distort the image of Kerala and tried to show Kerala culture as backward. Then they tried to destabilize sacred places by using agents to carry out mischief. The devotees of Swami Ayyappa who should've been welcomed with flowers, were welcomed with lathis.” In Kerala, PM Modi hit out at the UDF and LDF saying they had committed seven sins.PM Modi addresses public meetings in Madurai and Kanyakumari, Tamil Nadu
April 02nd, 11:30 am
PM Modi addressed election rallies in Tamil Nadu's Madurai and Kanyakumari. He invoked MGR's legacy, saying who can forget the film 'Madurai Veeran'. Hitting out at Congress, which is contesting the Tamil Nadu election 2021 in alliance with DMK, PM Modi said, “In 1980 Congress dismissed MGR’s democratically elected government, following which elections were called and MGR won from the Madurai West seat. The people of Madurai stood behind him like a rock.”PM Modi addresses public meeting at Dharapuram, Tamil Nadu
March 30th, 02:04 pm
In his first rally in the state of Tamil Nadu before assembly elections, PM Modi addressed a huge gathering in Dharapuram. “India takes great pride in the culture of Tamil Nadu. One of the happiest moments of my life was when I got a chance to speak a few words in the oldest language in the world, Tamil, at the United Nations,” he said.Prime Minister conducts review of Kedarnath Reconstruction project
June 10th, 02:04 pm
Prime Minister today conducted a review of the Kedarnath Math development and reconstruction project with the Uttarakhand state government via video conferencing.