प्रख्यात तेलुगू अभिनेते चंद्र मोहन गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला तीव्र शोक
November 11th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तेलुगू अभिनेते चंद्र मोहन गारू यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान उपस्थित
March 20th, 06:30 pm
माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, आपले माजी उपराष्ट्रपती श्री@व्यंकैय्या नायडू गारू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवाला उपस्थित राहून फार आनंद झाला. मी गेली अनेक दशके नायडू यांना जवळून ओळखतो. त्याचं संस्कृती विषयी असलेलं प्रेम आणि ज्या उत्साहाने ते सर्व महत्त्वपूर्ण सण साजरा करतात. ते मी पाहिले आहे.पंतप्रधानांनी नागरिकांना तेलगु भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या
August 29th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना तेलगु भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.