पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली

July 06th, 07:30 pm

पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत तेल अवीव इथे सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली. व्यापारसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत – इस्रायल भागीदारीचा नवीन अध्याय सुरु झाला आहे, जो दोन्ही देशांच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी संधी प्रदान करेल.

पंतप्रधान मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू; भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज

July 06th, 07:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू तेल अवीवमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले. युवावर्गाच्या नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज ची सुरुवात केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डेन्झीर फ्लॉवर फार्म’ ला भेट दिली

July 04th, 07:43 pm

पंतप्रधान मोदी यांचे इस्रायल येथे बेन गुरियन विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेचच ते पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह ‘डेन्झीर फ्लॉवर फार्म’ इथे गेले. डेन्झीर फ्लॉवर फार्ममध्ये फुलांच्या प्रकारांचे संशोधन, प्रजनन, विकास, वृद्धी आणि उत्पादन करण्यात येते.

आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो: पंतप्रधान मोदी

July 04th, 07:26 pm

तेल अवीवमधील विमानतळावरील एक संक्षिप्त भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या भव्य स्वागताबद्दल; पंतप्रधान नेतान्याहू यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की इस्रायल दौरा करणारा भारताचा पहिला पंतप्रधान होणे माझ्यासाठी सन्मानाचे. ते म्हणाले “भारताची संस्कृती प्राचीन असली तरी भारत एक युवा राष्ट्र आहे. आमच्या देशांत कुशल आणि हुशार युवावर्ग आहे जो आमचा प्रेरणास्रोत आहे. आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो.

ઇઝરાયેલમાં વડાપ્રધાન મોદીનું સ્વાગત કરતા વડાપ્રધાન નેતનયાહુએ કહ્યું, “ઈઝરાયેલમાં સ્વાગત છે ... આપકા સ્વાગત હૈ મેરે દોસ્ત. અમે તમારી બહુ લાંબા સમયથી રાહ જોઈ રહ્યા હતા. અમે ભારતને પ્રેમ કરીએ છીએ.” તેમણે કહ્યું, “મને યાદ છે જ્યારે યુનાઇટેડ નેશન્સ ખાતે આપણી પહેલી મુલાકાત દરમિયાન તમે કહ્યું હતું કે જ્યારે ભારત અને ઈઝરાયેલના સંબંધોની વાત આવે છે ત્યારે આકાશ જ તેની સીમા છે. પરંતુ હવે, વડાપ્રધાનશ્રી, મને ઉમેરવા દો કે આપણે અવકાશમાં પણ એકબીજાને સહકાર આપી રહ્યા છીએ.”

July 04th, 07:17 pm

Welcoming Prime Minister Modi to Israel, PM Netanyahu said, “Welcome to Israel...Aapka Swagat Hai Mere Dost. We have been waiting for you, for a long time. We love India.” PM Netanyahu also lauded the Prime Minister as a great leader of India and a great world leader. “Together, we can do even more and even better (for India-Israel ties).”

ऐतिहासिक भेटीत ऐतिहासिक स्वागत

July 04th, 06:45 pm

इस्रायलमध्ये तेल अवीव इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यांत आले. या स्वगातासह एखाद्या भारतीय पंतप्रधानाची ही पहिली इस्रायल भेट सुरु झाली