शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
September 05th, 08:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली आदरभावना
September 05th, 09:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रशंसा केली आहे.शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांना केले अभिवादन
September 05th, 09:58 am
आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत शिक्षकांचे दृढनिश्चयी समर्पण आणि प्रभाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन केले आहे.On the eve of Teachers’ Day, PM interacts with winners of National Teachers’ Award 2023
September 04th, 10:33 pm
On the eve of Teachers’ Day, PM Modi interacted with the winners of National Teachers’ Award 2023. He appreciated the efforts of teachers in nurturing the young minds of the country. and highlighted the importance of good teachers and the role they can play in shaping the destiny of the country. He also emphasised the importance of inspiring children by educating them about the success of the grassroot achievers2022 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 05th, 11:09 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र जी, अन्नपूर्णा देवी जी,देशभरातून आलेला शिक्षक वर्ग, तुमच्या माध्यमातून एक प्रकारे देशातल्या सर्व शिक्षकांशी मी संवाद साधत आहे.पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा
September 05th, 07:12 pm
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पीएम श्री स्कूल्स योजनेची घोषणा केली- विकसित भारताच्या उभारणीसाठी पीएम स्कूल्स (PM ScHools for Rising India) या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील 14,500 पेक्षा जास्त शाळा अद्ययावत आणि विकसित केल्या जाणार आहेत.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी साधला संवाद
September 05th, 06:25 pm
शिक्षक दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या
September 05th, 10:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त मुलांमध्ये समर्पित वृत्तीने शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनाही जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.मोदी सरकार शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारे परिवर्तन घडवत आहे
September 07th, 12:03 pm
प्राथमिक, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक क्षेत्रात जलदगतीने बदल घडवून आणण्यावर मोदी सरकारचा भर राहिला आहे. मोदी सरकारने 2014 पासूनच नवीन IIT, IIM, IIIT, NIT and NID संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली आहे. 2014 पासून दरवर्षी प्रत्येकी एक नवीन IIT आणि IIM स्थापन करण्यात येत आहे.शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा ; माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली
September 05th, 09:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
September 05th, 10:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केलीTeachers are exceptional guides and mentors: PM Modi
September 05th, 11:42 am
Greeting the teaching community on Teachers’ Day, Prime Minister Narendra Modi said, “Teachers are exceptional guides and mentors, who play prominent roles in the lives of their students.” He urged the teachers to explain to the students the harm caused to our environment by single-use plastic and advice them to shun it.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शिक्षकांना शुभेच्छा, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
September 05th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचे शिक्षक समुदायाला पत्र
September 05th, 05:27 pm
शिक्षक दिनानिमित्त शिक्षक समुदायाला शुभेच्छा देत आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण करत शिक्षक हे प्रेरणा देण्याबरोबरच माहिती देतात, ज्ञान देतात आणि मार्गही दाखवतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शिक्षक समुदायाला शुभेच्छा
September 05th, 10:27 am
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी संवाद साधला
September 04th, 06:01 pm
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर सुद्धा यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 ऑगस्ट 2018)
August 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात.सोशल मीडिया कॉर्नर 5 सप्टेंबर 2017
September 05th, 07:24 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना पंतप्रधानांचा सलाम; माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली
September 05th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना सलाम केला आहे. पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील श्रध्दांजली वाहिली.सोशल मीडिया कॉर्नर 27 ऑगस्ट 2017
August 27th, 07:20 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!