पंतप्रधानांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबतचा संवाद
September 06th, 04:15 pm
महोदय, एक संस्कृत शिक्षक असल्याने, माझे असे स्वप्न होते की मी मुलांना भारताच्या संस्कृतीची जाणीव करून द्यावी, ज्यामुळे त्यांना आपल्या सर्व मूल्यांची जाणीव होते, ज्याद्वारे आपण आपली मूल्ये आणि जीवनाचे आदर्श ठरवतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी मुलांमध्ये संस्कृत भाषेची आवड निर्माण करून त्याला नैतिक शिक्षणाचा आधार बनवून विविध श्लोकांच्या माध्यमातून मुलांना जीवनमूल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी साधला संवाद
September 06th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला.PM Modi’s mantra to stand firm against challenges and adverse situations
January 29th, 06:05 pm
Prime Minister Narendra Modi addressed and interacted with various students, during the Pariskha pe Charcha, 2024. While interacting with students, he also revealed his secret about remaining positive despite stressful situations. He added that one must have a mindset to stand firm during challenges and adverse conditions. He said one should always be solution-oriented and a problem-solver, as these attributes can help one overcome stressful situations. He said that these attributes have enabled him to provide last-mile saturation of various schemes to the targeted beneficiaries.PM Modi guides students on Career Clarity and Progression.
January 29th, 05:56 pm
Prime Minister Narendra Modi engaged in interactive sessions with students, teachers, and parents during the 7th edition of Pariksha Pe Charcha and held insightful discussions on the crucial aspects of career progression and life confusion.“Keep the habit of writing intact,” PM Modi’s advice for exam preparation
January 29th, 05:47 pm
Prime Minister Narendra Modi engaged in interactive sessions with students, teachers, and parents during the 7th edition of Pariksha Pe Charcha and held insightful discussions on exam preparation and stress management.What PM Modi has to say about the role of teachers in shaping students’ lives
January 29th, 05:38 pm
Prime Minister Narendra Modi addressed and interacted with students during the Pariskha pe Charcha, 2024. He spoke about the power of music, especially in students' lives, and how a school's music teacher has the unique ability to ease the stress of every student.परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान
December 14th, 11:22 pm
परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.वल्लालर नावाने लोकप्रिय श्री रामलिंग स्वामी यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण.
October 05th, 02:00 pm
वणक्कम! महान श्री रामलिंग स्वामी जी, ज्यांना वल्लालर म्हणून देखील ओळखले जाते, त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला संबोधित करणे हा एक सन्मान आहे. वल्लालर यांची जवळीक असलेल्या वडालुरमध्ये हा कार्यक्रम होत आहे हे आणखीनच विशेष. वल्लालर हे आपल्या देशातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहेत. 19 व्या शतकात त्यांनी या पृथ्वीतलावर पाऊल ठेवले पण त्यांची आध्यात्मिक दृष्टी आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसून येतो. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत.वल्ललार म्हणूनही ओळखले जाणारे श्री रामलिंग स्वामी यांच्या 200व्या जयंती सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 05th, 01:30 pm
या सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन वल्लालर यांच्याशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या वडालूर या ठिकाणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वल्लालर हे भारतामधील सर्वाधिक आदरणीय संतांपैकी एक होते, जे 19व्या शतकात पृथ्वीवर अवतरले आणि त्यांची आध्यात्मिक शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे ते म्हणाले. वल्लालर यांचा प्रभाव जागतिक असून अनेक संघटना त्यांचे विचार आणि सिद्धांतावर काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित करून सांगितले.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली आदरभावना
September 05th, 09:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रशंसा केली आहे.शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांना केले अभिवादन
September 05th, 09:58 am
आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत शिक्षकांचे दृढनिश्चयी समर्पण आणि प्रभाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन केले आहे.On the eve of Teachers’ Day, PM interacts with winners of National Teachers’ Award 2023
September 04th, 10:33 pm
On the eve of Teachers’ Day, PM Modi interacted with the winners of National Teachers’ Award 2023. He appreciated the efforts of teachers in nurturing the young minds of the country. and highlighted the importance of good teachers and the role they can play in shaping the destiny of the country. He also emphasised the importance of inspiring children by educating them about the success of the grassroot achieversमध्य प्रदेश इथे रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले संबोधन
August 21st, 12:15 pm
आज आपण सर्वजण या ऐतिहासिक कालखंडात शिक्षणासारख्या महत्वाच्या जबाबदारीशी जोडले जात आहात. लाल किल्ल्यावरच्या या वेळच्या संबोधनात, देशाच्या विकासात राष्ट्रीय चरित्राची महत्वाची भूमिका असते याबाबत मी सविस्तर बोललो होतो. आपणा सर्वांवर भारताची भावी पिढी घडवण्याची, त्यांना आधुनिकतेचा साज देत नवी दिशा देण्याची जबाबदारी आहे. मध्य प्रदेशातल्या प्राथमिक विद्यालयांमध्ये नियुक्त होणाऱ्या साडेपाच हजाराहून जास्त शिक्षक बंधू-भगिनींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा. गेल्या तीन वर्षात मध्य प्रदेशात सुमारे 50 हजार शिक्षकांची भर्ती झाल्याची माहिती मला देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारही अभिनंदनाला पात्र आहे.मध्य प्रदेशातील रोजगार मेळ्यामध्ये पंतप्रधानांचे मार्गदर्शन
August 21st, 11:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात रोजगार मेळ्यातील उमेदवारांना व्हिडिओ लिंकद्वारे मार्गदर्शन केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की आज ज्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत त्यांच्यावर या ऐतिहासिक कालखंडात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जात आहे. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशाच्या विकासामध्ये राष्ट्रीय चारित्र्याच्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती देताना पंतप्रधानांनी ही बाब अधोरेखित केली की ज्यांना या क्षेत्रात रोजगार मिळत आहेत त्यांच्यावर भारताच्या भावी पिढ्या घडवण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी असेल. मध्य प्रदेशातील प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या साडेपाच हजारांपेक्षा जास्त शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. गेल्या 3 वर्षात मध्य प्रदेशात सुमारे 50 हजार शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली आणि या कामगिरीबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले.Practical Knowledge is the true essence of the NEP: PM Modi
May 13th, 06:22 pm
PM Modi addressed the gathering at the Akhil Bhartiya Shiksha Sangh Adhiveshan, which is the 29th Biennial Conference of the All India Primary Teacher’ Federation. In his address, he acknowledged the importance of education and how the National Education Policy (NEP) will transform and foster learning for the 21st century in India.Teachers pioneer culture of hygiene among students: PM Modi
May 13th, 06:10 pm
PM Modi addressed the gathering at the Akhil Bhartiya Shiksha Sangh Adhiveshan, which is the 29th Biennial Conference of the All India Primary Teacher’ Federation. In his address, he attributed the teachers as the pioneer of promoting a ‘sense of hygiene’ among students. PM Modi said that schools and teachers play an important role as agents of socialization and that through their efforts they can ingrain a sense of hygiene among students.गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण संघाच्या अधिवेशनातील पंतप्रधानांचे भाषण
May 12th, 10:31 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी
May 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.पंतप्रधान 12 मे रोजी गुजरात दौऱ्यावर
May 11th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे रोजी गुजरातला भेट देणार आहेत. गांधीनगर येथे अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अधिवेशनात पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता गांधीनगर येथे सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. दुपारी 3 वाजता ते गिफ्ट सिटीला भेट देतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(100 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
April 30th, 11:31 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.