We are focussing on making tax-paying seamless, painless, faceless: PM Modi
August 13th, 11:28 am
PM Narendra Modi rolled out a taxpayers charter and faceless assessment on Thursday as part of the government's effort to easing the compliance for assessees and reward the honest taxpayer. He also launched the Transparent Taxation - Honoring The Honest platform, in what he said will strengthen efforts of reforming and simplifying the country's tax system.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्घाटन करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते
August 13th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान” मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्या मंचाचे उदघाटन करणार
August 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “पारदर्शक करपद्धती – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्यामंचाचे उद्घाटन करणार आहेत.