Expansion of rail connectivity in eastern India will boost the economy of the entire region: PM Modi
September 15th, 11:30 am
PM Modi laid the foundation stone and dedicated to the nation various railway projects worth over Rs 660 crore in Tatanagar, Jharkhand through video conferencing. He also distributed sanction letters to 32,000 PMAY-Gramin beneficiaries. “Nation’s priorities are its poor, tribals, dalits, deprived, women, youth and farmers”, the PM remarked.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
September 15th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटानगर, झारखंड येथे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. त्यांनी 32 हजार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित केली. तत्पूर्वी मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे सहा वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांचा करणार दौरा
September 14th, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-17 सप्टेंबर 2024 रोजी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांना भेट देणार आहेत.