पंतप्रधानांची टाटा सन्स आणि पीएसएमसीच्या नेतृत्व गटाने घेतली भेट
September 26th, 08:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज टाटा सन्स आणि पीएसएमसी च्या नेतृत्व गटाने भेट घेतली. यावेळी भारतातील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांच्या विकासाबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. पीएसएमसी ने भारतात आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.