Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या सांगता सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक वक्तव्य
November 17th, 05:41 pm
दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या अंतिम सत्रात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला आनंद आहे, की आज संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांपासून आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील सुमारे 130 देशांनी सहभाग घेतला आहे.टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत- दौरा आणि भारत आणि टांझानिया(8-10 ऑक्टोबर 2023) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रारंभादरम्यान जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
October 09th, 06:57 pm
2.महामहीम राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु हसन यांचे 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटाला देखील भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु समिया सुलुहु हसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि देशाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करतील.टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन
October 09th, 12:00 pm
टांझानियाच्या राष्ट्र प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मात्र त्या भारत आणि भारतातील लोकांबरोबर दीर्घकाळापासून जोडल्या गेलेल्या आहेत.आपण अभिमानाने आपल्या मातृभाषेत बोलले पाहिजेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
February 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. हा वारसा आहे अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ति. ही मूर्ति काही वर्षांपूर्वी, बिहारच्या गयाजी मधील देवीचे स्थान कुंडलपूर मंदिरातनं चोरीस गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून अखेर भारताला ही मूर्ति परत मिळाली आहे. अशीच काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेय्यर, हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमानाची ही मूर्तिसुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचिन होती. या महिन्याच्या सुरूवातीला, ऑस्ट्रेलियातून आम्हाला ही मूर्ति प्राप्त झाली असून आमच्या मोहिमेला ती मिळाली आहे.पंतप्रधानांकडून जॉन पोम्बे मगुफूली यांचे टांझानियाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन
November 05th, 08:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम जॉन पोम्बे मगूफूली यांचे टांझानियाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Dr. John Pombe Joseph Magufuli, President of the United Republic of Tanzania
June 12th, 08:43 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a phone call today with His Excellency Dr. John Pombe Joseph Magufuli, President of the United Republic of Tanzania.Social Media Corner 10th July
July 10th, 08:45 pm
Joint Communique between India and Tanzania during the visit of Prime Minister to Tanzania
July 10th, 06:09 pm
India has been, and will always be, a trusted partner in the developmental journey of Tanzania: PM Modi
July 10th, 05:00 pm
PM Modi interacts with Solar Mamas
July 10th, 03:54 pm
India's cooperation with Tanzania will always be as per your needs and priorities: PM
July 10th, 01:38 pm
PM Modi receives ceremonial welcome and Guard of Honour in Dar es Salaam, Tanzania
July 10th, 12:19 pm
PM's statement prior to his visit to Mozambique, South Africa, Tanzania and Kenya
July 06th, 05:20 pm
PM Modi meets African leaders
October 30th, 05:49 pm
Text of PM’s Media Statement during the State Visit of President of United Republic of Tanzania
June 19th, 01:41 pm
PM welcomes President Jakaya Kikwete of Tanzania to India
June 17th, 08:02 pm