भारतीदासन विद्यापीठ, तिरुचिरापल्लीच्या 38 व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
January 02nd, 11:30 am
एनदु माणव कुडुम्बमे, भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणे माझ्यासाठी खास आहे. 2024 मधील हा माझा पहिला सार्वजनिक संवाद आहे.तामिळनाडू या सुंदर राज्यात आणि तरुणांमध्ये आल्याबद्दल मला आनंद आहे. येथे दीक्षांत समारंभाला येण्याचा बहुमान मिळालेला मी पहिला पंतप्रधान आहे हे जाणूनही मला आनंद झाला. या महत्त्वाच्या प्रसंगी मी पदवीधर विद्यार्थी, त्यांचे पालक आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित
January 02nd, 10:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देखील प्रदान केले.दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 30th, 11:20 am
दिल्ली विद्यापीठाच्या या सुवर्णमय समारंभासाठी उपस्थित देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जी, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह जी, प्राध्यापक वर्ग,शिक्षक गण आणि माझ्या युवा मित्रांनो,दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
June 30th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला संबोधित केले. विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये उभारण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान विद्याशाखा, संगणक केंद्र आणि शैक्षणिक विभागाच्या इमारतीची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. तसेच शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी खंड - शताब्दी समारंभाचे संकलन ; लोगो बुक - दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा लोगो; आणि आभा - दिल्ली विद्यापीठाची 100 वर्षे यांचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.श्री स्वामीनारायण गुरूकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 24th, 11:10 am
पूज्य शास्त्रीजी महाराज धर्मजीवन दासजी स्वामींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने राजकोट गुरूकुलाला 75 वर्ष होत आहेत. राजकोट गुरूकुलच्या 75 वर्षांच्या या प्रवासाबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. भगवान श्री स्वामी नारायण यांच्या नामःस्मरणानेच एका नवचैतन्याचा संचार होतो आणि आज तुम्हा सर्व संतांच्या सानिध्यामध्ये स्वामीनारायण यांचे नामःस्मरण करण्याची एक वेगळीच संधी मला मिळाली आहे. या ऐतिहासिक संस्थानाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल, ही संस्था अधिक उत्तम प्रकारे आपले योगदान देईल, असा मला विश्वास आहे.श्री स्वामीनरायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी समारंभात पंतप्रधानांचे दृकश्राव्य पद्धतीने संबोधन
December 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला दुरदृश्य प्रणालीद्वारे आज संबोधित केले.