स्वित्झरलँडच्या जिनेव्हा इथे आयोजित, जागतिक आरोग्य संघटनेच्या 76 व्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 21st, 06:35 pm
स्वित्झरलँडच्या जिनेव्हा इथे आयोजित, जागतिक आरोग्य संघटनेच्या 76 व्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून भाषण केले.पंतप्रधान 13 जानेवारी रोजी जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार तसेच वाराणसी येथे टेंट सिटीचे उद्घाटन देखील करणार
January 11th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवतील आणि वाराणसी मध्ये टेंट सिटीचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान ते 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर अनेक देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील.पंतप्रधान 19 जून रोजी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा करणार प्रारंभ
June 17th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.19 जून रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा मैदानावर संध्याकाळी 5 वाजता 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण
January 17th, 08:31 pm
जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.PM Modi's remarks at World Economic Forum, Davos 2022
January 17th, 08:30 pm
PM Modi addressed the World Economic Forum's Davos Agenda via video conferencing. PM Modi said, The entrepreneurship spirit that Indians have, the ability to adopt new technology, can give new energy to each of our global partners. That's why this is the best time to invest in India.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
October 04th, 10:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. 2003 मध्ये स्विझर्लंडमधून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणल्याचे आणि 2015 मध्ये ब्रिटनहून त्यांचे मरणोपरांत बहालीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले आहे.सोशल मीडिया कॉर्नर 24 जानेवारी 2018
January 24th, 07:35 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!PM Modi interacts with leading CEOs at the International Business Council at Davos
January 23rd, 09:38 pm
In Davos, PM Narendra Modi met leading CEOs at the International Business Council event. He spoke about India's reform trajectory and how India is an ideal destination for investment. The PM also held talks with several Indian CEOs and complimented the country's entrepreneurial zeal.सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2018
January 23rd, 08:07 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!PM's bilateral meetings on the sidelines of World Economic Forum in Davos
January 23rd, 07:06 pm
PM Narendra Modi held bilateral talks with several State leaders on the sidelines of the World Economic Forum in Davos.जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)
January 23rd, 05:02 pm
दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.डावोस येथे पंतप्रधान मोदी यांनी गोलमेज बैठक घेतली
January 23rd, 09:41 am
डावोस येथे पंतप्रधान मोदी यांनी आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओज बरोबर चर्चा केली. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांबाबत आणि देशांत उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबद्दल माहिती दिली.पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली
January 23rd, 09:08 am
डावोसला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वीसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बरसेट यांची भेट घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रात उभय देशातले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडला पोहोचले
January 22nd, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले. ते शुभारंभाचे भाषण करतील आणि विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतील.दावोसला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
January 21st, 09:04 pm
भारताचे चांगले मित्र आणि जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक प्रा. क्लाउस श्वाब यांच्या निमंत्रणावरुन दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत प्रथमच सहभागी होत असून मी उत्सुक आहे. यावर्षीच्या परिषदेची संकल्पना “दुभंगलेल्या जगात समाईक भवितव्याची निर्मिती” असून ती अगदी समर्पक आणि योग्य आहे.Press Statement by PM during State visit of President of Switzerland
August 31st, 01:43 pm
PM Modi and Swiss President Mrs. Doris Leuthard held wide ranging talks and took stock of bilateral realtions between both the countries. The countries inked MoUs for upgradation of technology in railways. PM Modi also thanked Switzerland for its continuous support for India's entry to the Nuclear Suppliers Group.Social Media Corner 23rd June 2016
June 23rd, 06:06 pm
Switzerland supports India's bid for Nuclear Suppliers Group
June 06th, 03:50 pm
PM Narendra Modi attends business meeting in Geneva
June 06th, 01:49 pm
PM Modi meets Swiss President, Johann Schneider Ammann
June 06th, 01:00 pm