The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लेख शेअर केला
June 03rd, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी narendramodi.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती असलेला लेख शेअर केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 10th, 12:01 pm
देशासाठी, बिहारसाठी, गावामध्ये आपल्या सर्वांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी मासे उत्पादन, दुग्धालय, पशुपालन आणि कृषी क्षेत्राविषयी अभ्यास तसेच संशोधन यांच्याशी संबंधित शेकडो कोटींच्या योजनेचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात येत आहे. या योजनांसाठी बिहारच्या बंधू-भगिनींचे खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी बिहारमध्ये पीएम मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला
September 10th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मत्स संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये
August 15th, 09:33 am
७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांचे राष्ट्राला संबोधन
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 09:30 am
72 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले.Congress is spreading lies and rumours regarding Minimum Support Price: PM Modi
July 11th, 02:21 pm
Addressing a massive Kisan Kalyan Rally in Malout, Punjab, Prime Minister Narendra Modi launched scathing attack at the Congress party and held them responsible for not thinking about welfare of farmers. He alleged that for 70 years, the Congress party thought only about its own welfare, betrayed the farmers and used them as a vote bank.पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये किसान कल्याण सभेला संबोधित केले
July 11th, 02:20 pm
पंजाबमध्ये मलौत येथे एका भव्य किसान कल्याण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसवर कडक टीका करत त्यांना शेतकऱ्यांचे हित न जपल्याबद्दल जबाबदार ठरविले. त्यांनी आरोप केला की 70 वर्षांपर्यंत कॉंग्रेसने स्वतःच्या फायद्याचीच काळजी केली आणि शेतकऱ्यांना फक्त मतांसाठी वापरले.There is a need to bring about a new culture in the agriculture sector by embracing technology: PM Modi
May 19th, 06:16 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today attended the Convocation of Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology in Jammu. At another event, he also laid the Foundation Stone of the Pakaldul Power Project, and Jammu Ring Road. He inaugurated the Tarakote Marg and Material Ropeway, of the Shri Mata Vaishno Devi Shrine Board.शेर-ए-कश्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती
May 19th, 06:15 pm
जम्मुमधीलशेर-ए-कश्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. अन्य एका समारंभात त्यांनी पकुलडुल ऊर्जा प्रकल्प आणि जम्मू रिंगरोडची पायाभरणी केली. तसेच माता वैष्णोदेवी देवस्थानच्या ताराकोटे मार्ग आणि मटेरियल रोप-वेचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:08 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी
May 02nd, 10:07 am
आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.Development is our only focus: PM in an interaction with BJP Karnataka karyakartas
April 26th, 10:21 am
Speaking to Karnataka BJP Karyakartas, PM Modi today highlighted that the party’s three-point agenda for the state was “development, fast paced development and all round development.” He called for freeing the country’s politics from the Congress culture.PM Modi Interacts with BJP Karyakartas in Karnataka via Video Conference
April 26th, 10:19 am
Speaking to Karnataka BJP Karyakartas, PM Modi today highlighted that the party’s three-point agenda for the state was “development, fast paced development and all round development.” He called for freeing the country’s politics from the Congress culture.2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान मोदी
March 17th, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा परिसरांत आयएआरआय मेळा मैदानावर आयोजित कृषी उन्नत मेळाव्याला भेट दिली. त्यांनी संकल्पना कक्षाला आणि जैविक मेला कुंभाला भेट दिली. त्यांनी 25 कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली. त्यांनी जैविक उत्पादनांच्या ई-मार्केटिंग पोर्टलचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी कर्मण पुरस्कार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले.पंतप्रधानांनी कृषी उन्नती मेळ्याला संबोधित केले
March 17th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुलातील आय.ए.आर.आय. मेळा मैदानात कृषी उन्नती मेळ्याला भेट दिली. त्यांनी थीम पॅव्हेलियन आणि जैविक मेळा कुंभाला भेट दिली.BJP lives in the hearts of people of Gujarat: PM Modi
December 11th, 06:30 pm
PM Narendra Modi today highlighted several instances of Congress’ mis-governance and their ignorance towards people of Gujarat.