पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट
December 01st, 08:32 pm
उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 11:30 am
देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
August 06th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.महामहीम उल्फ क्रीस्टरसन यांची स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
October 19th, 09:46 am
स्वीडनचे आगामी पंतप्रधान म्हणून महामहीम उल्फ क्रीस्टरसन यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.When the forces of good cooperate, the forces of crime cannot operate: PM Modi
October 18th, 01:40 pm
Prime Minister Modi addressed the INTERPOL General Assembly in New Delhi. He said, There are many harmful globalised threats that the world faces. Terrorism, corruption, drug trafficking, poaching and organised crime. The pace of change of these dangers is faster than earlier. When threats are global, the response cannot be just local! It is high time that the world comes together to defeat these threats.नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 18th, 01:35 pm
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 05th, 07:42 pm
आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.PM launches global initiative ‘Lifestyle for the Environment- LiFE Movement’
June 05th, 07:41 pm
Prime Minister Narendra Modi launched a global initiative ‘Lifestyle for the Environment - LiFE Movement’. He said that the vision of LiFE was to live a lifestyle in tune with our planet and which does not harm it.दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद
May 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.पंतप्रधानांची स्वीडनच्या पंतप्रधानांशी चर्चा
May 04th, 02:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोपनहेगन येथे स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्यात आभासी शिखर परिषद
March 04th, 06:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन दरम्यान 5 मार्च 2021 रोजी आभासी शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवरुन चर्चा
April 07th, 05:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन
April 18th, 12:57 pm
स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.World is looking at India with renewed confidence: PM Modi in Sweden
April 17th, 11:59 pm
Addressing the Indian Community in Sweden, PM Narendra Modi today thanked PM Stefan Löfven for the warm welcome. Shri Modi remarked that it was not his welcome but the welcome of 125 crore Indians.स्टोकहोल्म येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
April 17th, 11:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टोकहोल्म येथील भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी स्वीडन सरकारचे विशेषतः स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी केलेल्या आतिथ्यपूर्ण स्वागतासाठी आभार मानलेत.PM Modi interacts with Swedish CEOs, highlights investment opportunities in India
April 17th, 05:52 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with Swedish CEOs. He discussed trade and business ties between both the nations. Stating that Sweden was a valued partner for ‘Make in India’ initiative, PM Modi highlighted various investment opportunities in India.पंतप्रधानांच्या स्टॉकहोम दौऱ्यात (16-17 एप्रिल 2018) स्वाक्षऱ्या झालेले करार
April 17th, 05:36 pm
स्वीडनभेटीदरम्यानपंतप्रधानांनीमाध्यमांनादिलेलेनिवेदन (एप्रिल 17, 2018)
April 17th, 04:50 pm
ही माझी स्वीडनची पहिलीच भेट. भारताच्या पंतप्रधानांची स्वीडन भेट जवळपास तीन दशकानंतर होत आहे. स्वीडनमध्ये माझ्या खूपच उल्हासाने करण्यात आलेल्या स्वागत आणि सन्मानासाठी मी पंतप्रधान स्टीफन लोवेन आणि स्वीडनच्या जनतेचे अंतःकरणातून आभार मानतो. माझ्या या भेटी दरम्यान लोवेन यांनी अन्य नॉर्डिक देशांसह भारताच्या परिषदेचे ही आयोजन केले आहे. यासाठीही मी पंतप्रधानांचे हृदयापासून स्वागत करतो.PM Modi holds talks with Swedish PM Stefan Löfven
April 17th, 03:21 pm
Prime Minister Narendra Modi held productive talks with Swedish PM Stefan Löfven. The leaders deliberated on vital global issues and ways to enhance bilateral cooperation between India and Sweden.