IPS Probationers interact with PM Modi
July 31st, 11:02 am
PM Narendra Modi had a lively interaction with the Probationers of Indian Police Service. The interaction with the Officer Trainees had a spontaneous air and the Prime Minister went beyond the official aspects of the Service to discuss the aspirations and dreams of the new generation of police officers.सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन
July 31st, 11:01 am
आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयपीएस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला
July 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयपीएस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद देखील साधला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय उपस्थित होते.Being among people gives me lot of strength: PM Narendra Modi
July 03rd, 12:41 pm
In a recent interview, Prime Minister Modi said that the government’s focus was on development and good governance. He said that on various parameters like economics, security, social justice, foreign policy, the government performed well.आम्ही राजकारणाला प्राधान्य देण्यापेक्षा ‘इंडिया फर्स्ट’ला प्रधान्य दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
July 01st, 10:15 am
एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले टीकाकारांनी टीका केल्याप्रमाणे जीएसटी क्लिष्ट कर पद्धत नाही. सरकारने वस्तूंच्या 400 गटांवरील कर कमी केला आहे, यापैकी 150 गटांवर शून्य कर लावण्यात आला आहे.