स्वाहिद दिवस म्हणजे आसाम चळवळीत आपले सर्वस्व अर्पण केलेल्या हुतात्म्यांचे अतुलनीय धैर्य व त्याग यांचे स्मरण करण्याचा दिवस - पंतप्रधान

December 10th, 04:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वाहिद दिवसानिमित्त सांगितले की आसाम चळवळीत धैर्य व त्यागाचे असामान्य दर्शन घडवत सर्वस्वाचा त्याग केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

स्वाहिद दिवसानिमित्त, आसाम आंदोलनात सहभागी झालेल्या वीरांच्या धैर्याचे पंतप्रधानांनी केले स्मरण

December 10th, 09:55 pm

स्वाहिद दिवसानिमित्त, आसाम आंदोलनात सहभागी वीरांच्या धैर्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.