काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाची 60 वर्षे वाया घालवली: पंतप्रधान मोदी बिहारच्या चंपारणमध्ये

May 21st, 11:30 am

बिहारमधील चंपारण येथे एका उत्साही सार्वजनिक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनात्मक प्रवास केला असल्यावर भर देत हीच गती पुढे सुरू ठेवणे तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: INDI आघाडीचे अपयश उघड करताना त्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींवरही प्रकाश टाकला.

पीएम मोदींच्या बिहारमध्ये चंपारण आणि महाराजगंजमध्ये जाहीर सभा

May 21st, 11:00 am

बिहारमधील चंपारण आणि महाराजगंज येथे उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या परिवर्तनात्मक वाटचालीवर आणि ही गती कायम ठेवणे अत्यंत निकडीचे आहे यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: इंडी आघाडीचे अपयश उघड करताना आपल्या सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्धी अधोरेखित केल्या.

Congress and RJD have only relied on promoting nepotism and corruption in their governance: PM Modi in Bihar

May 04th, 03:31 pm

Prime Minister Narendra Modi addressed his third major rally for the day in Valmiki Nagar in Bihar. He said, “The land of Bihar and its people have always been known for their bravery and for standing up to injustice. Similarly, it is extremely satisfying that Bihar’s Champaran is leading the way in making ‘Swachhta Abhiyan’ a mass movement in the country.”

PM Modi addresses public meeting in Bihar

May 04th, 03:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed his third major rally for the day in Valmiki Nagar in Bihar. He said, “The land of Bihar and its people have always been known for their bravery and for standing up to injustice. Similarly, it is extremely satisfying that Bihar’s Champaran is leading the way in making ‘Swachhta Abhiyan’ a mass movement in the country.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री श्रम योगी योजनेचा शुभारंभ

March 05th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या वस्त्राल येथे प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी निवडक लाभार्थींना पंतप्रधानांनी या योजनेतील निवृत्ती वेतन कार्डाचे वितरण केले. देशभरातल्या 3 लाख सामान्य सेवा केंद्रात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे 2 कोटी कामगारांनी हा शुभारंभाचा कार्यक्रम पाहिला.

India is making rapid strides towards becoming an open defecation free nation: PM Modi

February 24th, 04:31 pm

PM Narendra Modi took a dip at the Sangam and offered prayers during his visit to Prayagraj in Uttar Pradesh. PM Modi also felicitated Swachhagrahis, security personnel and fire department personnel for their dedicated services in the Kumbh Mela. In a unique and heart-touching gesture, PM Modi cleansed the sanitation workers’ feet.

पंतप्रधानांनी स्वच्छ कुंभ आणि स्वच्छ आभार कार्यक्रमाला प्रयागराज इथे केले संबोधित

February 24th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ कुंभ आणि स्वच्छ आभार कार्यक्रमाला प्रयागराज इथे संबोधित केले.

सोशल मीडिया कॉर्नर 11 एप्रिल 2018

April 11th, 07:50 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 10 एप्रिल 2018

April 10th, 07:39 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

बिहारमधील मोतीहारी येथे चंपारण्य सत्याग्रहाच्या शतक महोत्सवाच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 10th, 01:32 pm

चंपारण्यच्या पवित्र धरतीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्वच्छग्रही बंधू-भगिनी, सर्व स्नेही, सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो. सर्वाना माहित आहे की, चंपारण्याच्या याच पवित्र भूमीवरून बापूंनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळावी यासाठी अहिंसक शस्त्रात्रे सत्याग्रहाच्या रूपात आपल्याला मिळाले. सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ आजच्या काळाची गरज होती.

पंतप्रधानांचे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधन

April 10th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधित केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात सुरू केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छाग्रहींना उद्या चंपारण्य येथे मार्गदर्शन करणार

April 09th, 02:57 pm

बिहारमधील चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष समारोप कार्यक्रम उद्या होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करणार आहेत.

The real essence of a democracy is Jan Bhagidari, says PM Narendra Modi

October 11th, 11:56 am

PM Modi attended birth centenary celebration of Nanaji Deshmukh. Paying tributes to Nanaji Deshmukh and Loknayak JP, the PM said that both devoted their lives towards the betterment of our nation. The PM also launched the Gram Samvad App and inaugurated a Plant Phenomics Facility of IARI

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती

October 11th, 11:54 am

नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्‌घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते

श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते भारताला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत हे आमचे भाग्य आहे:दादा वासवानी

August 02nd, 06:25 pm

“श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते भारताला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत हे आमचे भाग्य आहे. भारताने गेल्या 3 वर्षांत खूप काही मिळवले आहे. जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया यासारखे आपले उपक्रम देशात परिवर्तन घडवत आहे, मी देशाच्या जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे अभिनंदन करतो” : दादा वासवानी

दादा वासवानी यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधन

August 02nd, 02:01 pm

पंतप्रधान मोदी यांनी दादा वासवानी यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या समारंभात भाषण केले. दादा वासवानी यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा विशेषत्वे उल्लेख केला. पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाबद्दल बोलले, ते म्हणाले की स्वच्छाग्रह हे आमचे उद्दिष्ट असायला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी ‘न्यू इंडिया’ ची संकल्पना मांडून म्हटले की 2022 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निश्चय करून त्या दृष्टीने कार्य केले पाहिजे.

सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 10 एप्रिल 2017

April 10th, 08:29 pm

तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !

चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्ती निमित्त संवादात्मक डिजीटल प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

April 10th, 06:21 pm

आज आपण २०व्या शतकातील एका महान घटनेच्या समारंभाचा शुभारंभ करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गांधीजींनी पाटणा येथून आपल्या चंपारण्याच्या प्रवासाला सुरवात केली होती. चंपारण्याच्या ज्या भूमीला भगवान बुद्धांच्या प्रवचनाचा आशिर्वाद मिळाला होता, जी भूमी सीता मातेचे पिता जनक यांच्या राज्याचा भाग होती; तिथले शेतकरी कठोर परिस्थितीचा सामना करत होते. गांधीजींनी केवळ चंपारण्यातील शेतकऱ्यांना, शोषितांना, पीडितांनाच मार्ग दाखविला नाही तर संपूर्ण देशाला हे दाखवून दिले की शांतीपूर्ण सत्याग्रामध्ये किती ताकत आहे.

चंपारण्य सत्याग्रहाची 100 वर्षे, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या स्वच्छताग्रह प्रदर्शनाचे उद्‌घाटन

April 09th, 08:07 pm

चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला, त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत “स्वच्छाग्रह – बापू को कार्यांजली – एक अभियान, एक प्रदर्शनी” या नावाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित “ऑनलाईन इंटरॲक्टिव्ह क्वीझ” या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्‌घाटन करतील.