2024 General Election results will be beyond barriers: PM Modi
November 04th, 07:30 pm
Prime Minister Narendra Modi, addressing the Hindustan Times Leadership Summit 2023 on the theme - Breaking Barriers. He said that the people of India will break all the barriers and support his Party in the upcoming polls. Generally, opinion polls give us an indication about the results of the upcoming polls, but you have already hinted that people will break all barriers to support us this time, he remarked.PM Modi addresses The Hindustan Times Leadership Summit 2023
November 04th, 07:00 pm
Prime Minister Narendra Modi, addressing the Hindustan Times Leadership Summit 2023 on the theme - Breaking Barriers. He said that the people of India will break all the barriers and support his Party in the upcoming polls. Generally, opinion polls give us an indication about the results of the upcoming polls, but you have already hinted that people will break all barriers to support us this time, he remarked.Paper leak mafia will be held accountable and punished, I guarantee the youth of Rajasthan: PM Modi
October 02nd, 12:30 pm
In Chittorgarh, Rajasthan, PM Modi remarked that the sentiments and aspirations of both Rajasthan and Mewar are vividly evident in the immense crowd gathered here today. Entire Rajasthan is saying – ‘Rajasthan ko Bachayenge, Bhajpa Sarkar ko Layenge’. In a public address, the PM expressed deep regret over the five-year tenure of the Congress government in Rajasthan, citing a tarnished reputation for the state due to rising crime, anarchy, riots, stone pelting, and atrocities against women, Dalits, and backward classes.PM Modi addresses a public meeting at Chittorgarh in Rajasthan
October 02nd, 12:00 pm
In Chittorgarh, Rajasthan, PM Modi remarked that the sentiments and aspirations of both Rajasthan and Mewar are vividly evident in the immense crowd gathered here today. Entire Rajasthan is saying – ‘Rajasthan ko Bachayenge, Bhajpa Sarkar ko Layenge’. In a public address, the PM expressed deep regret over the five-year tenure of the Congress government in Rajasthan, citing a tarnished reputation for the state due to rising crime, anarchy, riots, stone pelting, and atrocities against women, Dalits, and backward classes.जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांनी ओडिएफ (ODF) प्लस दर्जा मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचे केले अभिनंदन
October 02nd, 08:51 am
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 'मॉडेल' श्रेणीमध्ये जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या 100% गावांनी ओडिएफ (ODF) प्लस दर्जा प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे अभिनंदन केले आहे.द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आर्थिक उलाढालींची केंद्रे बनत आहेत: पंतप्रधान मोदी
September 20th, 08:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.पंतप्रधान मोदींचे गुजरातमधील भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेत भाषण
September 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांच्या परिषदेला दूरस्थ पद्धतीने संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरदार वल्लभभाई पटेल यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदाबाद शहरासाठी केलेल्या कार्यापासून उप पंतप्रधानपदापर्यंत झालेला प्रवास विशद केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण
October 05th, 10:31 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्घाटन
October 05th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चा प्रारंभ करताना पंतप्रधानांचे संबोधन
October 01st, 11:01 am
नमस्कार ! कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, कौशल किशोर जी, बिंश्वेश्वर जी, सर्व राज्यांचे उपस्थित मंत्री, नागरी स्थानिक मंडळांचे महापौर आणि अध्यक्ष, महापालिका आयुक्त, स्वच्छ भारत मिशनचे, अमृत योजनेचे सर्व सारथी, पुरुष आणि महिलावर्ग !पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चे केले उद्घाटन
October 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्र सिंह शेखावत, प्रल्हाद सिंह पटेल, कौशल किशोर, श्री विश्वेश्वर टुडू, राज्यांचे मंत्री, महापौर आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा 1 ऑक्टोबरला होणार प्रारंभ
September 30th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या स्वच्छ भारत मोहिम-शहरे 2 आणि शहरे पुनर्निर्माण व पुनरुज्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी 2.0 याचा आरंभ एक ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे करणार आहेत.