सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन
January 01st, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले.75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 14th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित करत 75 लाख सूर्यनमस्कार घालण्याच्या आव्हानाची प्रशंसा केली आहे.