राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
July 03rd, 12:45 pm
राष्ट्रपतीजींच्या अभिभाषणाबद्दल आभार मानण्यासाठी मी ही या चर्चेत सहभागी झालो आहे. राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणात देशवासियांना प्रेरणा आणि प्रोत्साहन तर होतेच आणि एकप्रकारे सत्याच्या मार्गाचा पुरस्कारही झाला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणाविषयीच्या आभारप्रदर्शन ठरावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
July 03rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला आज राज्यसभेत उत्तर दिले.PM Modi attends News18 Rising Bharat Summit
March 20th, 08:00 pm
Prime Minister Narendra Modi attended and addressed News 18 Rising Bharat Summit. At this time, the heat of the election is at its peak. The dates have been announced. Many people have expressed their opinions in this summit of yours. The atmosphere is set for debate. And this is the beauty of democracy. Election campaigning is in full swing in the country. The government is keeping a report card for its 10-year performance. We are charting the roadmap for the next 25 years. And planning the first 100 days of our third term, said PM Modi.सशक्त नारी- विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 11th, 10:30 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. गिरीराज सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री. मनसुख मांडविया जी, आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या, मोठ्या संख्येने इथे आलेल्या आणि तुमच्यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातूनही देशभरातील लाखोंच्या संख्येने दिदी आज आपल्या सोबत सहभागी झाल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि या सभागृहात मला दिसतंय की कदाचित हा तर छोटा भारतच आहे. भारतातील प्रत्येक भाषेतील आणि कानाकोपऱ्यातील लोक इथे दिसत आहेत. तर, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
March 11th, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ते नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नमो ड्रोन दिदीद्वारे केलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.देशभरातील 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या नमो ड्रोन दीदींनीही एकाच वेळी ड्रोन प्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 1000 नमो ड्रोन दीदींना ड्रोनही सुपूर्द केले.पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी स्थापन केलेल्या बँक जोडणी शिबिराद्वारे बचत गटांना अनुदानित व्याजदरावर सुमारे 8,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित केले.पंतप्रधानांनी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी बचतगटांना वितरित केला. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.नवी मुंबईत विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 08:36 pm
आजचा दिवस, मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच विकसित भारताच्या संकल्पासाठी अतिशय मोठा, अतिशय ऐतिहासिक आहे. आज विकासाचा हा उत्सव भले ही मुंबईत होत असेल, पण त्यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. आज जगातील सर्वात मोठ्या सागरी सेतूंपैकी एक, हा विशाल अटल सेतू देशाला मिळाला आहे. हा आपल्या त्या संकल्पाचा दाखला आहे की भारताच्या विकासाकरिता आपण सागराला देखील धडक मारू शकतो, लाटांना कापू शकतो. आजचा हा कार्यक्रम संकल्पाने सिद्धीचा देखील दाखला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नवी मुंबई इथे 12,700 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
January 12th, 04:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात नवी मुंबई इथे 12,700 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.त्याआधी पंतप्रधानांनी नवी मुंबई इथे 17,840 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी, पेय जल, रत्ने आणि आभूषणे आणि महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश आहे.‘Modi Ki Guarantee’ vehicle is now reaching all parts of the country: PM Modi
December 16th, 08:08 pm
PM Modi interacted and addressed the beneficiaries of the Viksit Bharat Sankalp Yatra via video conferencing. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for getting the opportunity to flag off the Viksit Bharat Sankalp Yatra in the five states of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana and Mizoram, and remarked that the ‘Modi Ki Guarantee’ vehicle is now reaching all parts of the countryविकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
December 16th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधितही केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा कंदील दाखवला.PM Modi addresses the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Vadodara
September 27th, 03:39 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Vadodara. Speaking at the event, PM Modi said, “Ever since the day the 'Narishakti Vandan Adhiniyam' was passed by the Parliament, I was eager to visit Gujarat and especially Vadodara. Vadodara has taken care of me in my life, like a mother takes care of her child. Therefore, today I have come especially to meet my mothers and sisters of Vadodara.”PM Modi addresses the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Ahmedabad
September 26th, 07:53 pm
Addressing the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Ahmedabad, Prime Minister Narendra Modi hailed the passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam, seeking to reserve 33% of seats in Lok Sabha and state Assemblies for women. Speaking to the women in the event, PM Modi said, “Your brother has done one more thing in Delhi to increase the trust with which you had sent me to Delhi. Nari Shakti Vandan Adhiniyam, i.e. guarantee of increasing representation of women from Assembly to Lok Sabha.”Passage of Nari Shakti Vandan Adhiniyam, a significant milestone in promoting women-led development: PM Modi
September 22nd, 11:30 am
Addressing the Nari Shakti Vandan-Abhinandan Karyakram at BJP Headquarters, Prime Minister Narendra Modi hailed the unanimous passage of the women reservation bill, titled Nari Shakti Vandan Adhiniyam, as a historic moment and congratulated fellow citizens. He said, “A special moment for the nation, a special day for BJP karyakartas. Women's confidence soars, as mothers, sisters, and daughters across the country celebrate today.PM Modi attends the ‘Nari Shakti Vandan-Abhinandan Karyakram’ at BJP HQ in Delhi
September 22nd, 11:11 am
Addressing the Nari Shakti Vandan-Abhinandan Karyakram at BJP Headquarters, Prime Minister Narendra Modi hailed the unanimous passage of the women reservation bill, titled Nari Shakti Vandan Adhiniyam, as a historic moment and congratulated fellow citizens. He said, “A special moment for the nation, a special day for BJP karyakartas. Women's confidence soars, as mothers, sisters, and daughters across the country celebrate today.मध्य प्रदेशात सागर इथे विकासात्मक प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 12th, 04:42 pm
कार्यक्रमात उपस्थित मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीयुत मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री वीरेंद्र खटीकजी, ज्योतिरादित्य सिंदियाजी, प्रल्हाद पटेलजी, मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली सर्व पूज्यनीय संत मंडळी आणि खूप मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशातील सागर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
August 12th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील सागर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात येणार्या संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाची पायाभरणी, 1580 कोटींहून अधिक खर्चासह विकसित केले जाणारे दोन रस्ते प्रकल्प आणि 2475 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून विकसित करण्यात आलेले कोटा-बिना रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे लोकार्पण यांचा समावेश आहे.कर्नाटक मधील तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे राष्ट्रार्पण आणि तुमकुरू औद्योगिक वसाहतीच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 06th, 04:20 pm
कर्नाटक ही संत, ऋषी-मुनींची भूमी आहे. कर्नाटकने आध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची महान भारतीय परंपरा नेहमीच बळकट केली आहे. यातही तुमकुरुचे विशेष महत्त्व आहे. सिद्धगंगा मठाची यात खूप मोठी भूमिका आहे. पूज्य शिवकुमार स्वामी जी यांनी घालून दिलेला ‘त्रिविधा दसोही’ म्हणजेच अन्न ,अक्षर आणि आश्रय यांचा वारसा आज सिद्धलिंग महास्वामी जी पुढे नेत आहेत. मी आदरणीय संतांना नमन करतो. गुब्बी स्थित श्री चिदम्बर आश्रम आणि भगवान चन्नबसवेश्वर यांनाही मी वंदन करतो !तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
February 06th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.Congress is a guarantee of instability: PM Modi
November 09th, 09:26 pm
Prime Minister Narendra Modi today; addressed public meetings in Chambi Himachal Pradesh. PM Modi started his first address at Chambi by highlighting that Himachal, today, is in an important stage of development and, thus, it needs a stable and strong government.PM Modi addresses public meetings in Chambi & Sujanpur, Himachal Pradesh
November 09th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today; addressed public meetings in Chambi & Sujanpur, Himachal Pradesh. PM Modi started his first address at Chambi by highlighting that Himachal, today, is in an important stage of development and, thus, it needs a stable and strong government.Start-ups are reflecting the spirit of New India: PM Modi during Mann Ki Baat
May 29th, 11:30 am
During Mann Ki Baat, Prime Minister Narendra Modi expressed his joy over India creating 100 unicorns. PM Modi said that start-ups were reflecting the spirit of New India and he applauded the mentors who had dedicated themselves to promote start-ups. PM Modi also shared thoughts on Yoga Day, his recent Japan visit and cleanliness.