भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन
April 18th, 12:57 pm
स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.World is looking at India with renewed confidence: PM Modi in Sweden
April 17th, 11:59 pm
Addressing the Indian Community in Sweden, PM Narendra Modi today thanked PM Stefan Löfven for the warm welcome. Shri Modi remarked that it was not his welcome but the welcome of 125 crore Indians.स्टोकहोल्म येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
April 17th, 11:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टोकहोल्म येथील भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी स्वीडन सरकारचे विशेषतः स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी केलेल्या आतिथ्यपूर्ण स्वागतासाठी आभार मानलेत.Visit of Prime Minister of India to Sweden (16-17 April 2018)
April 17th, 11:12 pm
During PM Modi's visit, India and Sweden hosted an India-Nordic Summit, entitled ‘India-Nordic Summit : Shared Values, Mutual Prosperity’. Prime Ministers of Denmark, Finland, Iceland and Norway attended the Summit. India has substantial economic ties with Nordic countries. Annual India-Nordic trade is about $5.3 billion. The cumulative Nordic FDI into India has been $2.5 billion.PM Modi interacts with Swedish CEOs, highlights investment opportunities in India
April 17th, 05:52 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with Swedish CEOs. He discussed trade and business ties between both the nations. Stating that Sweden was a valued partner for ‘Make in India’ initiative, PM Modi highlighted various investment opportunities in India.पंतप्रधानांच्या स्टॉकहोम दौऱ्यात (16-17 एप्रिल 2018) स्वाक्षऱ्या झालेले करार
April 17th, 05:36 pm
स्वीडनभेटीदरम्यानपंतप्रधानांनीमाध्यमांनादिलेलेनिवेदन (एप्रिल 17, 2018)
April 17th, 04:50 pm
ही माझी स्वीडनची पहिलीच भेट. भारताच्या पंतप्रधानांची स्वीडन भेट जवळपास तीन दशकानंतर होत आहे. स्वीडनमध्ये माझ्या खूपच उल्हासाने करण्यात आलेल्या स्वागत आणि सन्मानासाठी मी पंतप्रधान स्टीफन लोवेन आणि स्वीडनच्या जनतेचे अंतःकरणातून आभार मानतो. माझ्या या भेटी दरम्यान लोवेन यांनी अन्य नॉर्डिक देशांसह भारताच्या परिषदेचे ही आयोजन केले आहे. यासाठीही मी पंतप्रधानांचे हृदयापासून स्वागत करतो.पंतप्रधानांचे स्वीडनमध्ये आगमन
April 17th, 01:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॉकहोम, स्वीडन येथे आले. ते स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोफवे यांच्याशी चर्चा करतील आणि भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील.स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
April 15th, 08:51 pm
स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिले आहे.स्टॉकहोममधील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
April 07th, 10:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथील हल्ल्याचा निषेध केला आहे.