मुंबई हे भारताचे आर्थिक ऊर्जाकेंद्र: पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात मुंबई येथे

May 17th, 07:30 pm

मुंबईतील एका प्रचंड जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यासाठी एक आकर्षक व्हिजन सादर करत भारताच्या विकासात असलेली मुंबईची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. पुरोगामी धोरणे आणि सुदृढ कारभार सुरू ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात मुंबईच्या शिवाजी पार्कवर प्रचार सभा

May 17th, 07:13 pm

मुंबईतील एका मोठ्या सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्याबद्दलचे आकर्षक व्हिजन जनसमुदायासमोर मांडत भारताच्या विकासात असलेली मुंबईची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. प्रगतीशील धोरणे आणि सुदृढ कारभार सुरू ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Viksit Bharat Ambassadors Gather for 'Viksit Bharat, Viksit Mumbai' Meetup at the National Stock Exchange

May 17th, 02:59 pm

Viksit Bharat Ambassadors in Mumbai convened at the National Stock Exchange in Bandra, Mumbai, for an interesting gathering. The meetup drew an audience of over 300 eminent industrialists, healthcare professionals, chartered accountants, and professionals, including representatives from the vibrant start-up community of the EDGE platform and esteemed members of the film fraternity.

निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी ईसीजीसी लिमिटेड अर्थात निर्यात पत हमी महामंडळ मर्यादितमध्ये पाच वर्षात 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली सहाय्याला केंद्र सरकारची मान्यता

September 29th, 04:18 pm

निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपायांची मालिका हाती घेतली आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने निर्यात पत हमी महामंडळ मर्यादित मध्ये ( याआधी भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ओळखले जाणारे) पाच वर्षात म्हणजेच वित्तीय वर्ष 2021-2022 ते वित्तीय वर्ष 2025- 2026 या काळात 4,400 कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याला मंजुरी दिली आहे.

Our aim is to build a $5 trillion economy: PM Modi

July 06th, 11:31 am

Prime Minister Narendra Modi addressed a large gathering of party workers while launching a massive membership campaign in Varanasi, Uttar Pradesh today.

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले

July 06th, 11:30 am

आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे मोठ्या प्रमाणावर सदस्यता मोहिम सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

India is one of the brightest spots in world economy : PM Modi at Bloomberg Economic Summit

March 28th, 07:03 pm