झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
November 15th, 09:34 am
झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या राज्याची प्रगतीपथावर वेगाने वाटचाल होवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा
November 01st, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांकडून हरियाणाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा
November 01st, 11:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांकडून छत्तीसगडच्या जनतेला राज्यस्थापना दिनाच्या शुभेच्छा
November 01st, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
April 30th, 11:32 am
आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.PM greets the people of Meghalaya, Manipur and Tripura on their Statehood Day
January 21st, 04:59 pm
PM wishes the people of Jharkhand on their Statehood Day
November 15th, 10:05 am
PM Narendra Modi wishes the people of Madhya Pradesh, Haryana, Karnataka, Kerala and Chhattisgarh on their foundation day
November 01st, 09:24 am