रस्त्यावरील पथारी विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा अभूतपूर्व प्रभाव: एसबीआय विश्लेषण
October 24th, 03:02 pm
मोदी सरकारने 2020 मध्ये सुरू केलेली, PM SVANidhi योजना ही शहरांमधील पथारी विक्रेत्यांसाठीची सूक्ष्म कर्ज योजना असून त्या अंतर्गत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज देण्यात येते. SBI ने PM SVANidhi: Strengthening Country's Social Fabric या शीर्षकाखाली PM SVANidhi च्या परिवर्तनकारी प्रभावाचे विश्लेषण केले आहे. PM SVANidhi शहरांमधील उपेक्षित सूक्ष्म-उद्योजकांपर्यंत सतत त्यांच्यापर्यंत पोहोचून, त्यांच्या मार्गातील सामुदायिक अडथळे दूर करत आहे.मोबाईल बँकींग आणि रोकडरहित व्यवहारासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय अधिकाऱ्यांचा पुढाकार
November 28th, 07:32 pm
Following the Prime Minister Narendra Modi’s call to increase cashless transactions, a unique initiative was undertaken by senior officers of the Prime Minister’s Office today. Officers demonstrated the process of cashless transactions, and helped their staff download the relevant mobile apps on their phones.