रशियाच्या उप पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
December 23rd, 08:38 pm
रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोझीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.PM's meetings on the sidelines of St.Petersburg International Economic Forum
June 02nd, 10:38 pm
Prime Minister Narendra Modi met Mr. Christian Kern, Chancellor of Austria on the margins of SPIEF. Discussions to enhance India-Austria bilateral ties in several sectors were held.सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम येथे परस्परसंवादी सत्र दरम्यान पंतप्रधानांच्या हस्तक्षेप
June 02nd, 09:17 pm
PM Modi said that whether or not there was a Paris accord, India's traditions had always been to hand over a clean planet. Speaking on India's relations with Russia and China, the PM said, Whole world is interconnected and interdependent. There may be areas of differences, but a scope of cooperation also exists. Strongly condemning terror acts the PM said that need of the hour was for all humanitarian forces to unite to save the world against terrorism.रशियातील विविध प्रांतांच्या गवर्नर्ससोबत पंतप्रधान मोदी यांचा संवाद
June 02nd, 09:10 pm
PM Narendra Modi met and interacted with sixteen Governors of various provinces of Russia. The Prime Minister reiterated his vision that relationships between regions and provinces of two countries are a vital part of nurturing the bilateral relationship.पंतप्रधानांचे सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या संपूर्ण सत्रांत संबोधन
June 02nd, 05:00 pm
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम 2017 चे संपूर्ण सत्र संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक गुंतवणूकदारांना भारतात उपलब्ध असलेल्या संधी शोधून काढण्याचे आवाहन केले.पंतप्रधान मोदी सेंट यांची स्ट्रीट पीटर्ड्समध्ये राज्य हर्मिटेज संग्रहालय आणि ओरिएंटल पांडुलिपी संस्थानाला भेट
June 02nd, 01:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे राज्य हर्मिटेज संग्रहालयात भेट दिली. पंतप्रधानांनी ओरिएण्टल पांडूलिपीच्या संस्थानलाही भेट दिली.‘उर्गा कांजुर’ धर्मग्रंथ सेंट पीटर्सबर्गच्या बौद्ध मुख्य धर्मगुरुंना पंतप्रधानांतर्फे भेट
June 02nd, 12:25 pm
रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट पीटर्सबर्ग इथल्या दास्तान गुंजेकोईनेई बौद्ध मठाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी या मंदिराचे मुख्य धर्मगुरु जाम्पा डोनर, बुडा बादमायेएव्ह यांना ‘उर्गा कांजुर’ या धर्मग्रंथाचे 100 खंड भेट दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधे झालेले सामंजस्य करार
June 01st, 11:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधे झालेले सामंजस्य करारभारत आणि रशियाचे सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र: २१ व्या शतकासाठी दृष्टिकोन
June 01st, 10:54 pm
भारत आणि रशिया या दोन देशांमधील राजनैतिक संबंधांना यावर्षी 70 वर्षे पूर्ण होत असून आम्ही, या दोन्ही देशांचे नेते नमूद करतो की भारत-रशिया विशेष आणि धोरणात्मक भागीदारी हे दोन महान शक्तींमधील परस्पर विश्वासाचे विशेष नाते आहे. राजकीय संबंध,सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, सैन्य आणि तांत्रिक क्षेत्र, ऊर्जा, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी आदानप्रदान, आणि परराष्ट्र धोरणासह विविध क्षेत्रात आमचे संबंध असून दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हिताला प्रोत्साहन देण्यात मदत आणि अधिक शांततामय जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी योगदान देतो.Press statement by Prime Minister during his visit to Russia
June 01st, 09:00 pm
PM Narendra Modi and President Vladimir Putin of Russia took stock of bilateral relations between both the countries and agreed to strengthen cooperation in host of sectors. PM Modi called for an enhanced cooperation in renewable energy and nuclear power sectors. He urged Russian private sector to explore the opportunities Indian economy offered. He also expressed satisfaction over strong defence ties between both countries.अठराव्या भारत-रशिया शिखरपरिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चर्चा
June 01st, 08:05 pm
PM Narendra Modi while addressing the India-Russia business forum today said, “Trade, commerce, innovation and engineering are sectors of immense importance and companies from Russia could explore the opportunities Indian market has to offer.” PM Modi also expressed content over enhanced defence ties between India and Russia in recent years.Prime Minister Modi arrives at St. Petersburg, Russia
May 31st, 11:09 pm
PM Narendra Modi arrived at St. Petersburg, Russia marking the beginning of the third leg of his four-nation tour. Prime Minister Modi is scheduled to join several programmes. He will attend the 18th India-Russia Annual Summit in St. Petersburg on June 1, 2017 with the President of the Russian Federation H.E. Vladimir V. Putin. Following the Summit, Prime Minister will participate, also for the first time, in the St. Petersburg International Economic Forum on June 2, 2017 as Guest of Honour.