आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या लांब उडी क्रीडा प्रकारात श्रीशंकर मुरलीने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

October 01st, 11:15 pm

होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या लांब उडी क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीशंकर मुरलीचे अभिनंदन केले आहे.

पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 10th, 07:56 pm

पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे अभिनंदन केले आहे.