लोकसभा अध्यक्षांनी आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

June 26th, 02:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा अध्यक्षांची, आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या अतिरेकाचा तीव्र निषेध केल्याबद्दल प्रशंसा केली.

लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी ओम बिर्ला यांचे केले अभिनंदन

June 26th, 02:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा या सभागृहाला खूप फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

18 व्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 26th, 11:30 am

या सदनाचे हे सौभाग्य आहे की आपण दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान होत आहात. आपले आणि या संपूर्ण सदनाचे मी खूप खूप अभिनंदन करतो.

लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर पंतप्रधानांनी लोकसभेत केले संबोधन

June 26th, 11:26 am

लोकसभेच्या अध्यक्षपदी श्री ओम बिर्ला यांची सदनाने निवड केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.

संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

December 04th, 11:56 am

जे देशातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहेत, देशाच्या उज्ज्वल भविष्याप्रती समर्पित आहेत त्यांच्यासाठी हे निकाल उत्साहवर्धक आहेत. विशेषतः, संपूर्ण समाजातील सर्व घटकांतील शहरी आणि ग्रामीण भागांतील महिला, समाजाच्या सर्व स्तरांतील शहरी तसेच ग्रामीण युवक, प्रत्येक समुदायातील शेतकरी, तसेच माझ्या देशातील गरीब जनता, हे असे चार महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्यांना सक्षम करणाऱ्या, त्यांचे भविष्य सुनिश्चित करणाऱ्या ठोस योजना तयार करणे आणि या योजनांच्या लाभांचे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वितरण होईल याची खात्री करणे या तत्वांसाठी जे तत्पर राहतात त्यांना समाजाचा भरपूर पाठींबा मिळत जातो. आणि जेव्हा उत्तम प्रशासन व्यवस्था असते, जन हिताला संपूर्णपणे पाठबळ मिळालेले असते तेव्हा सत्ताविरोधी हा शब्दच अप्रस्तुत होऊन जातो. आम्ही हे सतत पाहतो आहोत, कोणी याला सत्तेच्या बाजूचे म्हणो, कोणी उत्तम प्रशासन म्हणो, कोणी पारदर्शकता म्हणो, तर कोणी याला देशहिताच्या, जनहिताच्या ठोस योजना म्हणो, पण सतत हा अनुभव येतो आहे. आणि इतक्या उत्तम जनादेशानंतर आज आपण संसदेच्या या नव्या मंदिरात भेटतो आहोत.

पंतप्रधानांच्या हस्ते 13 ऑक्टोबर रोजी 9व्या जी -20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेचे (पी 20) उदघाटन

October 12th, 11:23 am

भारताच्या जी -20 अध्यक्षतेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, 9व्या पी- 20 शिखर परिषदेची संकल्पना एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद ही आहे.या कार्यक्रमाला जी- 20 सदस्य आणि आमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 9-10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत जी 20 प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन जी- 20 चा सदस्य झाल्यानंतर संपूर्ण -आफ्रिकन संसद प्रथमच पी -20 शिखर परिषदेत सह्भाग घेणार आहे.

80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांचे भाषण

November 26th, 12:52 pm

आज नर्मदा नदीच्या किनारी , सरदार पटेल यांच्या सान्निध्यात दोन अतिशय महत्वाच्या घटनांचा संगम होत आहे. संविधान दिनानिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना शुभेच्छा. आपल्या संविधान निर्मितीत सहभाग असलेल्या सर्व महान स्त्री-पुरुषांना आपण आदरांजली वाहतो. आज संविधान दिन आहे आणि संविधानाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या तुम्हा पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद देखील आहे. हे वर्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे शताब्दी वर्ष देखील आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा .

पंतप्रधानांनी 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले

November 26th, 12:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील केवडिया येथे आयोजित केलेल्या 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. आजचा दिवस हा गांधीजींची स्फूर्ति आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची वचनबद्धता यांचे स्मरण करण्याचा आहे असे पंतप्रधान म्हणाले . आजच्याच दिवशी 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे देखील त्यांनी यावेळी स्मरण केले. सुरक्षा दलातील शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की आज भारत दहशतवादाविरुद्ध नव्या मार्गाने लढा देत आहे आणि आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे.

नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

December 31st, 03:06 pm

नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

श्री ओम बिर्ला यांची लोकसभा सभापती म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधानांचे स्वागत भाषण

June 19th, 11:49 am

ओम बिर्ला यांची एकमताने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. जनसेवा हा ओम बिर्लाजींच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत

June 19th, 11:48 am

17 व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची एकमताने निवड करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सभागृहात आज मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. या सभागृहाच्या सभापतीपदी आशा अनुभवी व्यक्तीची निवड होणे सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.

Issues raised by PM Modi in Mann Ki Baat are very relevant: Lok Sabha Speaker Sumitra Mahajan

May 26th, 05:17 pm

After releasing two books on PM Narendra Modi, Lok Sabha Speaker, Smt. Sumitra Mahajan said that Mann Ki Baat had become a medium of two-way interaction and gained immense popularity.Shedding light on several aspects of the books, the Lok Sabha Speaker said, “The issues raised in Mann Ki Baat are very relevant that can connect widely. Under the Prime Minister's leadership the push to digital infrastructure is commendable.”

President receives first copies of two books on PM Narendra Modi

May 26th, 12:04 pm

Lok Sabha Speaker, Smt. Sumitra Mahajan released two books on PM Narendra Modi and handed over the first copies to President, Shri Pranab Mukherjee. The first book, ‘Mann Ki Baat: A Social Revolution on Radio’, highlights PM Modi’s effective use of radio as a medium to connect with common citizens. The second book, ‘Marching With A Billion Dreams’ focuses on PM Narendra Modi’s way of governance.

The Speaker, Gujarat Legislative Assembly, Shri Ganpatsinh Vasava call on PM

January 01st, 07:56 pm

The Speaker, Gujarat Legislative Assembly, Shri Ganpatsinh Vasava call on PM

PM’s welcome speech on election of Sumitra Mahajan as Speaker of Lok Sabha

June 06th, 03:51 pm

PM’s welcome speech on election of Sumitra Mahajan as Speaker of Lok Sabha

PM congratulates Smt. Sumitra Mahajan on being elected as Lok Sabha Speaker

June 06th, 02:07 pm

PM congratulates Smt. Sumitra Mahajan on being elected as Lok Sabha Speaker