भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.चिमण्यांचे जतन करण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
February 19th, 09:57 am
राज्यसभा खासदार ब्रिजलाल यांनी आपल्या घरी चिमण्यांचे जतन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. राज्यसभा खासदार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन