India-Spain Joint Statement during the visit of President of Government of Spain to India (October 28-29, 2024)
October 28th, 06:32 pm
At the invitation of Prime Minister Narendra Modi, President of the Government of Spain, Mr. Pedro Sanchez paid an official visit to India. The two leaders noted that this visit has renewed the bilateral relationship, infusing it with fresh momentum and setting the stage for a new era of enhanced cooperation between the two countries across various sectors.फलनिष्पत्ती यादी – स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांचा भारत दौरा (ऑक्टोबर 28-29, 2024)
October 28th, 06:30 pm
C295 विमानांच्या जोडणीसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि एअरबस स्पेन यांच्या सहयोगातून बडोदा इथे बांधलेल्या फायनल असेंब्ली लाईन प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटनThe BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.स्पेनच्या पंतप्रधानपदी पेड्रो सांचेझ यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
November 17th, 06:57 pm
स्पेनच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल पेड्रो सांचेझ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेनचे पंतप्रधान महामहिम पेड्रो सांचेझ यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
February 15th, 08:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला .PM Modi meets PM Pedro Sanchez of Spain
October 31st, 06:42 pm
Prime Minister Narendra Modi deliberated with PM Pedro Sanchez of Spain on the sidelines of the ongoing G20 Summit in Italy."ब्युनस एरीस,अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या वेळी मोदींच्या बैठकी "
December 01st, 07:56 pm
ब्युनस एरीस अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसह फलदायी चर्चा केल्याPrime Minister Modi meets King Felipe VI of Spain
May 31st, 03:29 pm
PM Narendra Modi today met King Felipe VI of Spain at Palacio de la Zarzuela.Press statement by PM during his visit to Spain
May 31st, 12:24 pm
Prime Minister Narendra Modi said that India was committed to enhance bilateral ties with Spain. He said that both countries could collaborate in host of sectors and contribute to each other's economic growth and development. The PM also called for stepping up cooperation to tackle the menace of terrorism.मोदी-राजॉय चर्चा- भारत आणि स्पेन यांच्यात सात करार
May 31st, 12:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो राजॉय यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशातले संबंध अधिक विकसित होण्यासाठी आजची चर्चा उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी चर्चेच्या सुरुवातीला व्यक्त केला. परस्परांशी जोडल्या गेलेल्या आणि परस्परांवर अवलंबून असणाऱ्या या जगात, भारत आणि स्पेन, परस्परांच्या आणि जागतिक कल्याणसाठीही एकत्र काम करू शकतात असं सांगून स्पेनचे राष्ट्राध्यक्ष हे द्रष्टे नेते असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि स्पेन हे दोनही देश दहशतवादाचा मुकाबला करत असून दहशतवादाच्या उच्चाटनावर उभय देश लक्ष केंद्रीत करतील असे पंतप्रधान म्हणाले.Prime Minister Modi arrives in Madrid, Spain
May 30th, 11:07 pm
PM Narendra Modi arrived in Madrid, Spain for the second leg of his four-nation tour. Prime Minister Modi was received by Foreign Minister of Spain, Mr. Alfonso Dastis at the airport.जर्मनी, स्पेन आणि रशिया व फ्रांस दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रांस देशांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
May 28th, 04:46 pm
२९ आणि ३० मे २०१७ रोजी मी जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या निमंत्रणावरून चौथ्या भारत-जर्मनी अंतर सरकार चर्चेसाठी(IGC) जर्मनीला भेट देत आहे.भारत आणि जर्मनी मोठे लोकशाही देश असून प्रमुख अर्थव्यवस्था तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींमध्ये महत्वाचे घटक देश आहेत. आमची डावपेचात्मक भागीदारी ही लोकशाही मूल्ये आणि खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित अशा जागतिक व्यवस्थेप्रती कटीबद्धतेवर आधारलेली आहे. आमच्या विकासात्मक उपायांमध्ये जर्मनी हा अत्यंत मौल्यवान असा भागीदार असून भारताच्या परिवर्तनासंबंधी माझा जो दृष्टीकोन आहे त्याच्याशी जर्मन क्षमता अगदी चपखल बसते.PM's bilateral engagements on the sidelines of G20 Summit - November 16th, 2015
November 16th, 06:41 pm
Foreign Minister of Spain calls on PM
April 27th, 06:45 pm
Foreign Minister of Spain calls on PM