दैनिक जागरणच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त जागरण मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 07th, 10:22 am

सर्वप्रथम मी दैनिक जागरणच्या प्रत्येक वाचकाला, वृत्तपत्राच्या प्रकाशनासाठी आणि वृत्तपत्र घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, विशेषतः विक्रेता बंधूंचे, तुमच्या संपादकीय टीमचे अमृत महोत्सवानिमित्त खूप-खूप अभिनंदन करतो , खूप-खूप शुभेच्छा देतो.

दै. जागरणच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागरण फोरमला केलेले संबोधन

December 07th, 10:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दै. जागरण वृत्तपत्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त दै. जागरण फोरमला नवी दिल्ली येथे संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विशेषत: सकाळच्या वृत्त विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या.

Golden Opportunity as PM Modi launches three gold schemes

November 05th, 03:12 pm



PM's remarks after the launch of gold related schemes

November 05th, 03:10 pm



PM to attend Visitors' Conference at Rashtrapati Bhavan on 5th November, 2015

November 04th, 07:52 pm