Prime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR
October 11th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सादर केलेले भारताचे राष्ट्रीय निवेदन
October 10th, 08:37 pm
तुम्हा सर्वांचे मौल्यवान विचार आणि सूचनांबद्दल आभार मानतो. भारत आणि आसियान यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. मानवाचे कल्याण, प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू, असा मला विश्वास आहे.लाओस येथील 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 10th, 08:13 pm
आपल्याबरोबरच्या आजच्या सकारात्मक चर्चेसाठी, तसेच आपला मोलाचा दृष्टीकोन आणि सूचनांसाठी मी आपले आभार मानतो.लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएंटियानच्या भेटीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
October 10th, 07:00 am
21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री. सोनेक्से सिफानडोन यांच्या निमंत्रणावरून व्हिएन्टिन, लाओ पीडीआर येथे आज मी दोन दिवसांच्या भेटीवर जात आहे.Prime Minister Narendra Modi to visit Vientiane, Laos
October 09th, 09:00 am
At the invitation of H.E. Mr. Sonexay Siphandone, Prime Minister of the Lao People’s Democratic Republic, Prime Minister Shri Narendra Modi will visit Vientiane, Lao PDR, on 10-11 October 2024.During the visit, Prime Minister will attend the 21st ASEAN-India Summit and the 19th East Asia Summit being hosted by Lao PDR as the current Chair of ASEAN.