जी 20 श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

July 21st, 09:06 am

ऐतिहासिक आणि चैतन्यमयी इंदौर शहरात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हे असे शहर आहे जे आपल्या समृद्ध पाककला परंपरांचा अभिमान बाळगते. मला आशा आहे की तुम्हाला या शहराचे सर्व रंग आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटता येईल.

पंतप्रधानांनी जी 20 देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला केले संबोधित

July 21st, 09:05 am

रोजगार एक महत्वाचा आर्थिक आणि सामाजिक मुद्दा असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की रोजगार क्षेत्रात काही सर्वाधिक महत्वाच्या बदलांच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. या वेगवान घडामोडीं समजावून घेण्यासाठी, प्रतिसादात्मक आणि परिणामकारक धोरणे आखण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केले. सध्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात तंत्रज्ञान हे रोजगारासाठी महत्वाचे साधन बनले आहे आणि पुढेही तसेच राहिल, असे पंतप्रधान म्हणाले. आधीच्या तंत्रज्ञान-बदलांच्या लाटेत भारताने तंत्रज्ञानाशी संबधित अगणित रोजगार निर्माण केल्याचं त्यांनी अधोरेखित केले आणि यजमान शहर इंदोर हे अशा नवीन परिवर्तनाच्या लाटेत उदयाला आलेल्या अनेक स्टार्टअप्सचे माहेरघर आहे असे त्यांनी सांगितले.

Technology is the bridge to achieve ‘Sabka Saath Sabka Vikas’: PM

October 20th, 07:45 pm

Prime Minister Shri Narendra Modi today unveiled the book “Bridgital Nation” and presented its first copy to Shri Ratan Tata in an event organized at 7, Lok Kalyan Marg, New Delhi today. The book has been written by Shri N Chandrasekaran and Ms. Roopa Purushottam.

‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे पंतप्रधानांनी केले अनावरण

October 20th, 07:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ब्रिजीटल नेशन’ या पुस्तकाचे आज अनावरण करुन त्याची एक प्रत रतन टाटा यांना नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भेट दिली. हे पुस्तक एस. चंद्रशेखरन्‌ आणि रुपा पुरुषोत्तम यांनी लिहिले आहे.

नेपाळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री विमलेंद्र निधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

March 17th, 07:58 pm

Mr. Bimalendra Nidhi, Deputy Prime Minister and Minister of Home Affairs of Nepal called on Prime Minister Narendra Modi. The PM said that India is fully committed to strengthening the age-old ties of friendship and kinship between the people of both countries.