शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 01st, 07:00 pm
प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.भारत आणि रशिया यांच्यात अनौपचारिक संवाद
May 21st, 10:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात रशियामध्ये सोची येथे 21 मे 2018 रोजी पहिला अनौपचारिक संवाद झाला. या भेटीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना परस्परांशी मैत्रीचे बंध दृढ करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांबाबतच्या मतांची देवाण घेवाण करण्याची संधी प्राप्त झाली.पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर सिरीयस शैक्षणिक केंद्राला भेट
May 21st, 10:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह आज ‘सिरियस एजुकेशन सेंटरला’ भेट दिली. नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलापंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर भेट
May 21st, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाच्या सोची येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली.