अटल (इनोव्हेशन मिशनच्या) नवोन्मेष अभियानाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

April 08th, 09:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च 2023 पर्यंत अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. एआयएम देशात नवोन्मेषी संस्कृती आणि उद्योजकीय परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर काम करेल. एआयएमद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे हे केले जाईल.

पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर सिरीयस शैक्षणिक केंद्राला भेट

May 21st, 10:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह आज ‘सिरियस एजुकेशन सेंटरला’ भेट दिली. नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला