बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 02nd, 08:06 pm
बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी
March 02nd, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.पंतप्रधानांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या
March 18th, 11:33 am
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या.देशभरातील नागरिकांना नवीन वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या तर्फे शुभेच्छा !
March 28th, 09:58 am
PM Narendra Modi extended his New Year greetings to the citizens across India who are celebrating the start of New Year. In a series of tweets the PM wished that may the year bring peace, joy and prosperity to everyone. People across India are celebrating the start of the new year. New year greetings to everyone. May the year bring peace, joy and prosperity, the PM tweeted.Gujarat Chief Minister inaugurates international Sindhi conference
December 16th, 04:47 am
Gujarat Chief Minister inaugurates international Sindhi conferenceHon'ble CM launches informative directory of Surat’s Sindhi community
October 11th, 10:47 am
Hon'ble CM launches informative directory of Surat’s Sindhi community