देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्या

September 18th, 04:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबतच्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत.