पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 05th, 08:05 am
ॲथलीट प्रणव सूरमा याच्या जिद्द आणि चिकाटीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.पंतप्रधानांनी सचिन खिलारीचे पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन केले आहे.पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:27 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 10:22 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजित सिंग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. अजित सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू सुहास यथीराजचे केले अभिनंदन
September 02nd, 11:35 pm
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुहास यथीराजचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू थुलासीमती मुरुगेसनचे केले अभिनंदन
September 02nd, 09:16 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात आज रौप्य पदक जिंकल्याबद्दल थुलासीमती मुरुगेसन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.रौप्यपदक पटकावणाऱ्या योगेश कथुनिया या खेळाडूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 02nd, 08:15 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पुरुषांच्या थाळी फेक F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल क्रीडापटू योगेश कथुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमारचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 09th, 08:14 am
फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.मुलींच्या नौकानयन डिंघी - आईएलसीए4 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल नेहा ठाकूरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 26th, 06:02 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत मुलींच्या डिंघी -आईएलसीए4 स्पर्धेत रौप्य पदक पटकवल्याबद्दल नेहा ठाकूरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.